राजकारण

कचरा संकलनाची बेकायदशीर पद्धतीने राबविलेली निविदा प्रक्रिया रद्द करा; ठाकरे सेनेची सरकारकडे मागणी

धाराशिव - नगर परिषदे अंतर्गत शहरातील घर ते घर कचरा संकलन करणे, सफाई करणे, गटार सफाई, या कामाची वार्षिक निविदा...

Read more

तेरखेड्यातील राडा प्रकरणात विकी चव्हाण यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

अटकपूर्व जामीन मंजूर; राजकीय संघर्षानंतर सुरू झालेल्या न्यायालयीन लढाईत महत्त्वाचा निर्णय धाराशिव - जिल्ह्यातील तेरखेडा येथे दोन राजकीय गटांमध्ये झालेल्या...

Read more

अठरा वर्षांचा हिशोब,पुढील सहा वर्षांची दिशा; डॉ.प्रतापसिंह पाटील यांना संधी का द्यावी?

धाराशिव - मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ४१ उमेदवार मैदानात आहेत. लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीला निवडणूक लढविण्याचा, आपली भूमिका मांडण्याचा आणि मतदारांचा...

Read more

मटका माफियाला थेट तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात प्रवेश

आमदारांच्या स्वीय सहाय्यकाच्या उपस्थितीत फोटोसेशन; सामान्य भाविकांची मात्र हेळसांड तुळजापूर - महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवादरम्यान मंदिरातील...

Read more

धाराशिवच्या दुष्काळग्रस्तांची सक्तीची कर्जवसुली थांबवा; खा. ओमराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

धाराशिव - जिल्ह्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांची सक्तीची कर्जवसुली थांबवावी, अशी मागणी खासदार...

Read more

रविराज साबळेंचा मतदारांच्या भेटीगाठींवर जोर

धाराशिव - छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच नशीब आजमावणारे रविराज साबळे यांनी प्रचाराला सुरुवात करत मतदारांच्या भेटीगाठींवर जोर दिला...

Read more

१८ वर्षांच्या कारभाराचा फैसला मतपेटीतून होणार?

पदवीधरांमधील नाराजी सतीश चव्हाण यांच्यासाठी डोकेदुखी; चौथ्या विजयासाठी कसोटी? धाराशिव (वैभव पारवे) - मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे सलग १८ वर्षे प्रतिनिधित्व...

Read more

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज बाद

छत्रपती संभाजीनगर - औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठी घडामोड समोर आली आहे. या मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल...

Read more

दिवाळी विशेष रेल्वेला ढोकी, कळंब रोडला थांबा द्या

खासदार ओम राजेनिंबाळकर यांची मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे मागणी धाराशिव - दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून सुरू करण्यात आलेल्या मुंबई-लातूर-मुंबई (०११०५/०११०६)...

Read more

दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या – खा.ओमराजे

मायक्रो फायनान्स कंपन्या आणि खासगी बँकांकडून होणाऱ्या सक्तीच्या वसुलीविरोधात खासदार ओमराजे निंबाळकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र धाराशिव - जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर...

Read more
Page 1 of 43 1 2 … 43
error: Content is protected !!