तंत्रज्ञान

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत प्रतापसिंह पाटील यांच्या विजयाची शक्यता?

धाराशिव - मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल २६ तारखेला जाहीर होणार असून, त्यापूर्वीच राजकीय वर्तुळात संभाव्य निकालाबाबत चर्चांना वेग आला...

Read more

कचरा संकलनाची बेकायदशीर पद्धतीने राबविलेली निविदा प्रक्रिया रद्द करा; ठाकरे सेनेची सरकारकडे मागणी

धाराशिव - नगर परिषदे अंतर्गत शहरातील घर ते घर कचरा संकलन करणे, सफाई करणे, गटार सफाई, या कामाची वार्षिक निविदा...

Read more

महाराष्ट्रात हरित ऊर्जा विस्तारातून भारनियमन टाळण्यास होऊ शकते मदत; हरीत उर्जा निर्मितीमध्ये धाराशिव ठरू शकतो केंद्रबिंदू

धाराशिव - सध्या वाढत्या तापमानामुळे विजेची मागणी 30 हजार मेगावॅटच्या पुढे जात असताना, कांही ठिकाणी भारनियमन सारख्या व इतर समस्यांना...

Read more

एन.व्ही.पी. शुगरकडून ४ कोटी ६० लाखांचे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

पंधरा दिवसांत बिल अदा करण्याची परंपरा कायम; प्रतिटन ३,१०० रुपये दराने ऊस बिलाचे वितरण जागजी - एन.व्ही.पी. शुगर प्रा. लि.,...

Read more

अठरा वर्षांचा हिशोब,पुढील सहा वर्षांची दिशा; डॉ.प्रतापसिंह पाटील यांना संधी का द्यावी?

धाराशिव - मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ४१ उमेदवार मैदानात आहेत. लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीला निवडणूक लढविण्याचा, आपली भूमिका मांडण्याचा आणि मतदारांचा...

Read more

रविराज साबळेंचा मतदारांच्या भेटीगाठींवर जोर

धाराशिव - छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच नशीब आजमावणारे रविराज साबळे यांनी प्रचाराला सुरुवात करत मतदारांच्या भेटीगाठींवर जोर दिला...

Read more

१८ वर्षांच्या कारभाराचा फैसला मतपेटीतून होणार?

पदवीधरांमधील नाराजी सतीश चव्हाण यांच्यासाठी डोकेदुखी; चौथ्या विजयासाठी कसोटी? धाराशिव (वैभव पारवे) - मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे सलग १८ वर्षे प्रतिनिधित्व...

Read more

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज बाद

छत्रपती संभाजीनगर - औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठी घडामोड समोर आली आहे. या मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल...

Read more

दिवाळी विशेष रेल्वेला ढोकी, कळंब रोडला थांबा द्या

खासदार ओम राजेनिंबाळकर यांची मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे मागणी धाराशिव - दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून सुरू करण्यात आलेल्या मुंबई-लातूर-मुंबई (०११०५/०११०६)...

Read more

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

बार्शी तालुक्यातील पांगरी, घारी परिसरात शेतकऱ्यांशी संवाद; तातडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश धाराशिव - बार्शी तालुक्यात मागील दीड महिन्यापासून पावसाने...

Read more
Page 1 of 20 1 2 … 20
error: Content is protected !!