• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Friday, October 16, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 एन.व्ही.पी. शुगरकडून ४ कोटी ६० लाखांचे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा📰 अठरा वर्षांचा हिशोब,पुढील सहा वर्षांची दिशा; डॉ.प्रतापसिंह पाटील यांना संधी का द्यावी?📰 मटका माफियाला थेट तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात प्रवेश📰 धाराशिवच्या दुष्काळग्रस्तांची सक्तीची कर्जवसुली थांबवा; खा. ओमराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र📰 रविराज साबळेंचा मतदारांच्या भेटीगाठींवर जोर
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

एन.व्ही.पी. शुगरकडून ४ कोटी ६० लाखांचे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

MH25News by MH25News
October 16, 2026
in अर्थव्यवस्था, उद्योग, कृषी, ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
एन.व्ही.पी. शुगरकडून ४ कोटी ६० लाखांचे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
0
SHARES
1
VIEWS

पंधरा दिवसांत बिल अदा करण्याची परंपरा कायम; प्रतिटन ३,१०० रुपये दराने ऊस बिलाचे वितरण

जागजी – एन.व्ही.पी. शुगर प्रा. लि., जागजी कारखान्याने चालू तृतीय गळीत हंगाम २०२६-२७ मधील दुसऱ्या पंधरवाड्याचे ४ कोटी ६० लाख रुपयांचे ऊस बिल ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत वर्ग केले आहे. कारखान्याकडे १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत गाळपासाठी आलेल्या १५ हजार मेट्रिक टन ऊसापोटी प्रतिटन ३,१०० रुपये दराने ही रक्कम अदा करण्यात आली आहे.

एन.व्ही.पी. शुगर प्रा. लि. जागजी कारखान्याने शेतकऱ्यांचे हित सर्वोच्चस्थानी ठेवून चाचणी गळीत हंगामापासूनच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अवघ्या पंधरा दिवसांत ऊसाचे बिल अदा करण्याची परंपरा सुरू केली आहे. एन.व्ही.पी. शुगर परिवाराने सुरू केलेली ही परंपरा चालू गळीत हंगामातही कायम ठेवली असून, वेळेत ऊस बिल मिळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नियोजनासाठी मदत होत आहे.

Follow us on social media:

चालू तृतीय गळीत हंगाम २०२६-२७ मध्ये कारखान्याने गाळपासाठी आलेल्या ऊसाचे बिल वेळेत अदा करण्यावर भर दिला आहे. दुसऱ्या पंधरवाड्यात १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत कारखान्याकडे गाळपासाठी आलेल्या १५ हजार मेट्रिक टन ऊसाचे प्रतिटन ३,१०० रुपये दराने एकूण ४ कोटी ६० लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे ऊस उत्पादकांना त्यांच्या ऊसाचे पैसे वेळेत उपलब्ध होत आहेत.

दरम्यान, ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अद्याप आपल्या बँक खात्याशी संबंधित कागदपत्रे कारखान्याकडे जमा केलेली नाहीत, त्यांनी पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., धाराशिव येथील बँकेच्या पासबुकची छायांकित प्रत कारखाना साइटवर जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे जमा करून आपले ऊस बिल खात्यावर जमा करून घ्यावे, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन नानासाहेब ऊर्फ बालाजी पाटील यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

अठरा वर्षांचा हिशोब,पुढील सहा वर्षांची दिशा; डॉ.प्रतापसिंह पाटील यांना संधी का द्यावी?
ग्रामीण

अठरा वर्षांचा हिशोब,पुढील सहा वर्षांची दिशा; डॉ.प्रतापसिंह पाटील यांना संधी का द्यावी?

October 15, 2026
मटका माफियाला थेट तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात प्रवेश
ग्रामीण

मटका माफियाला थेट तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात प्रवेश

October 15, 2026
धाराशिवच्या दुष्काळग्रस्तांची सक्तीची कर्जवसुली थांबवा; खा. ओमराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
अर्थव्यवस्था

धाराशिवच्या दुष्काळग्रस्तांची सक्तीची कर्जवसुली थांबवा; खा. ओमराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

October 14, 2026
रविराज साबळेंचा मतदारांच्या भेटीगाठींवर जोर
तंत्रज्ञान

रविराज साबळेंचा मतदारांच्या भेटीगाठींवर जोर

October 11, 2026
१८ वर्षांच्या कारभाराचा फैसला मतपेटीतून होणार?
ग्रामीण

१८ वर्षांच्या कारभाराचा फैसला मतपेटीतून होणार?

October 10, 2026
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज बाद
ग्रामीण

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज बाद

October 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • एन.व्ही.पी. शुगरकडून ४ कोटी ६० लाखांचे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
  • अठरा वर्षांचा हिशोब,पुढील सहा वर्षांची दिशा; डॉ.प्रतापसिंह पाटील यांना संधी का द्यावी?
  • मटका माफियाला थेट तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात प्रवेश
  • धाराशिवच्या दुष्काळग्रस्तांची सक्तीची कर्जवसुली थांबवा; खा. ओमराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
  • रविराज साबळेंचा मतदारांच्या भेटीगाठींवर जोर
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!