• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Friday, October 2, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 दिवाळी विशेष रेल्वेला ढोकी, कळंब रोडला थांबा द्या📰 दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या - खा.ओमराजे📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

दिवाळी विशेष रेल्वेला ढोकी, कळंब रोडला थांबा द्या

MH25News by MH25News
October 2, 2026
in अर्थव्यवस्था, ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
दिवाळी विशेष रेल्वेला ढोकी, कळंब रोडला थांबा द्या
0
SHARES
17
VIEWS

खासदार ओम राजेनिंबाळकर यांची मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे मागणी

धाराशिव – दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून सुरू करण्यात आलेल्या मुंबई-लातूर-मुंबई (०११०५/०११०६) द्विसाप्ताहिक विशेष रेल्वेला ढोकी आणि कळंब रोड रेल्वे स्थानकांवर थांबा द्यावा, अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे केली आहे.

Follow us on social media:

दिवाळीच्या काळात मुंबई आणि लातूरदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. ढोकी आणि कळंब रोड परिसरातील हजारो नागरिक रोजगार, शिक्षण, व्यवसाय तसेच अन्य कामांसाठी मुंबई आणि लातूरला ये-जा करतात. मात्र, या विशेष रेल्वेला दोन्ही स्थानकांवर थांबा नसल्यास प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

या रेल्वेला ढोकी व कळंब रोड येथे थांबा मिळाल्यास परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. तसेच त्यांचा वेळ आणि प्रवासाचा खर्चही वाचणार आहे. दिवाळीतील वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करावा आणि दोन्ही स्थानकांवर तातडीने थांबा मंजूर करावा, अशी विनंती खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या – खा.ओमराजे
अर्थव्यवस्था

दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या – खा.ओमराजे

September 30, 2026
खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • दिवाळी विशेष रेल्वेला ढोकी, कळंब रोडला थांबा द्या
  • दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या – खा.ओमराजे
  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!