• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, September 12, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त📰 धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी📰 उमरगा व लोहारा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची आनंद पाटील यांची मागणी📰 आखाड्यात प्रतिस्पर्ध्यांना चितपट करणारी ‘महाराष्ट्राची वाघीण’ अखेर हरली…!📰 माजी मंत्री मधुकरराव चव्हाणांच्या नातवाच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

MH25News by MH25News
September 12, 2026
in अर्थव्यवस्था, कृषी, जागतिक, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
0
SHARES
2
VIEWS

आज कोरड्या दुष्काळाच्या मदतीसाठी स्वाभिमानीचे रास्तारोको आंदोलन.

धाराशिव – ​जिल्ह्यात तब्बल ४५ दिवसांचा पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे बळीराजा पूर्णपणे कोलमडला आहे. डोळ्यांदेखत कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी, ऊस आणि मका ही हाता तोंडाशी आलेली पिके जळून खाक झाली आहेत. घामाचा थेंब न् थेंब गाळून फुलवलेली शेती आज उघड्या डोळ्यांनी उद्ध्वस्त होताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे, पण प्रशासनाला आणि सरकारला याचे कसलेच सोयरसुतक उरलेले नाही.

Follow us on social media:

हवामानाचा लहरीपणा आणि सरकारच्या उदासीनतेमुळे आज मराठवाड्यातील शेतकरी संकटाच्या भीषण गर्तेत सापडला आहे. पीक कर्जाचा डोंगर, खते-बियाणांचा झालेला खर्च आणि आता हातात काहीच न उरल्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. अशा परिस्थितीत कोरड्या दुष्काळाची भीषणता लक्षात घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपयांची सढळ हाताने मदत देणे हे सरकारचे आद्य कर्तव्य आहे.
​परंतु, ढिम्म झालेली शासकीय यंत्रणा जोपर्यंत जागेवर येत नाही, तोपर्यंत हक्क मिळत नसतात. याच अन्यायाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचे रणशिंग फुंकले असून आज (१२ सप्टें) रोजी दुपारी १२ वाजता तुळजापूरच्या जुन्या बस स्टॉपसमोर बेमुदत रास्ता रोको आंदोलन पुकारले आहे.
​आता आंदोलनाची मशाल पेटली असून हे सरकार स्वतःहून काही देणार नाही, तर ते आपल्याला हिसकावून घ्यावे लागेल. मराठवाडा अध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी दिलेल्या हाकेला प्रतिसाद देऊन आपल्या न्याय हक्कासाठी आणि भावी पिढीच्या अस्तित्वासाठी सर्व बळीराजाने रस्त्यावर उतरायला हवे. बळीराजाच्या आक्रोशाची ही लाट या निष्काळजी सरकारचे सिंहासन हलवल्या शिवाय राहणार नाही

संबंधित बातम्या

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
अर्थव्यवस्था

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी

September 7, 2026
उमरगा व लोहारा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची आनंद पाटील यांची मागणी
अर्थव्यवस्था

उमरगा व लोहारा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची आनंद पाटील यांची मागणी

September 7, 2026
आखाड्यात प्रतिस्पर्ध्यांना चितपट करणारी ‘महाराष्ट्राची वाघीण’ अखेर हरली…!
क्रीडा

आखाड्यात प्रतिस्पर्ध्यांना चितपट करणारी ‘महाराष्ट्राची वाघीण’ अखेर हरली…!

September 4, 2026
माजी मंत्री मधुकरराव चव्हाणांच्या नातवाच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती
ग्रामीण

माजी मंत्री मधुकरराव चव्हाणांच्या नातवाच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती

August 30, 2026
बारूळच्या कन्येची सुवर्णभरारी! राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत धाराशिवला सुवर्णपदक
क्रीडा

बारूळच्या कन्येची सुवर्णभरारी! राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत धाराशिवला सुवर्णपदक

August 28, 2026
‘गद्दारांची गय नाही’; पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार
महाराष्ट्र

‘गद्दारांची गय नाही’; पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार

August 27, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
  • उमरगा व लोहारा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची आनंद पाटील यांची मागणी
  • आखाड्यात प्रतिस्पर्ध्यांना चितपट करणारी ‘महाराष्ट्राची वाघीण’ अखेर हरली…!
  • माजी मंत्री मधुकरराव चव्हाणांच्या नातवाच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!