• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Tuesday, November 10, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूय का? दीड लाख लोकसंख्येच्या शहरात अग्निशमनचे स्वतःचे वाहनच नाही📰 शरद पवार २ नोव्हेंबरला धाराशिवच्या दुष्काळी दौऱ्यावरदुष्काळग्रस्त भागांची करणार पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद📰 दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तानाजी सावंत सरसावले; १ नोव्हेंबरपासून ‘माणुसकीची दिवाळी किट’चे वाटप📰 धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी📰 प्राचार्या ज्योती आघाव यांची ‘सावित्रीबाई फुले शिक्षण रत्न पुरस्कार २०२६’ साठी निवड
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

MH25News by MH25News
September 16, 2026
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
0
SHARES
450
VIEWS

धाराशिव – मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते उद्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. मात्र, या ध्वजारोहणाला मराठा आंदोलकांनी विरोध दर्शवल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

आंदोलकांकडून विरोधाची भूमिका घेतली जात असतानाच पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिवमध्ये मुक्काम न करता सोलापुरात थांबण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. आज सायंकाळी धाराशिवमध्ये येणे अपेक्षित असतानाही मंत्री सरनाईक सोलापुरातच मुक्काम करणार असून, उद्या सकाळी ध्वजारोहणाच्या वेळेपूर्वी ते धाराशिवमध्ये पोहोचणार असल्याचे सांगितले जात आहे.

Follow us on social media:

त्यामुळे मराठा आंदोलकांच्या विरोधाची धास्ती घेतली म्हणूनच मंत्र्यांनी धाराशिवऐवजी सोलापूर गाठले का? असा सवाल आता धाराशिवच्या राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून बॅरिकेट्स बसवण्यात आले असून ध्वजारोहणाच्या ठिकाणी देखील मोठी सुरक्षा तैनात करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच प्रसार माध्यमांना देखील ओळखपत्राशिवाय वार्तांकनाची परवानगी देणार नसल्याचं जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सांगण्यात आलं आहे

दरम्यान, उद्याच्या ध्वजारोहण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असून, मंत्री सरनाईकांच्या हस्ते ध्वजारोहण निर्विघ्नपणे होणार की आंदोलनामुळे कार्यक्रमाला वेगळे वळण मिळणार, याची उत्सुकता वाढली आहे.

संबंधित बातम्या

नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूय का? दीड लाख लोकसंख्येच्या शहरात अग्निशमनचे स्वतःचे वाहनच नाही
ग्रामीण

नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूय का? दीड लाख लोकसंख्येच्या शहरात अग्निशमनचे स्वतःचे वाहनच नाही

November 9, 2026
शरद पवार २ नोव्हेंबरला धाराशिवच्या दुष्काळी दौऱ्यावरदुष्काळग्रस्त भागांची करणार पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद
अर्थव्यवस्था

शरद पवार २ नोव्हेंबरला धाराशिवच्या दुष्काळी दौऱ्यावरदुष्काळग्रस्त भागांची करणार पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद

October 31, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तानाजी सावंत सरसावले; १ नोव्हेंबरपासून ‘माणुसकीची दिवाळी किट’चे वाटप
ग्रामीण

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तानाजी सावंत सरसावले; १ नोव्हेंबरपासून ‘माणुसकीची दिवाळी किट’चे वाटप

October 29, 2026
धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी
ग्रामीण

धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी

October 28, 2026
प्राचार्या ज्योती आघाव यांची ‘सावित्रीबाई फुले शिक्षण रत्न पुरस्कार २०२६’ साठी निवड
ग्रामीण

प्राचार्या ज्योती आघाव यांची ‘सावित्रीबाई फुले शिक्षण रत्न पुरस्कार २०२६’ साठी निवड

October 28, 2026
मराठवाड्यात पदवीधरांचा ‘प्रताप’; सतीश चव्हाणांना धक्का, प्रतापसिंह पाटील विजयी
ग्रामीण

मराठवाड्यात पदवीधरांचा ‘प्रताप’; सतीश चव्हाणांना धक्का, प्रतापसिंह पाटील विजयी

October 27, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूय का? दीड लाख लोकसंख्येच्या शहरात अग्निशमनचे स्वतःचे वाहनच नाही
  • शरद पवार २ नोव्हेंबरला धाराशिवच्या दुष्काळी दौऱ्यावरदुष्काळग्रस्त भागांची करणार पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद
  • दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तानाजी सावंत सरसावले; १ नोव्हेंबरपासून ‘माणुसकीची दिवाळी किट’चे वाटप
  • धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी
  • प्राचार्या ज्योती आघाव यांची ‘सावित्रीबाई फुले शिक्षण रत्न पुरस्कार २०२६’ साठी निवड
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!