• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Tuesday, July 14, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 भाजपच्या कट्टर समर्थकांकडून ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील यांचं सोशल मीडियावर कौतुक📰 अध्यापक विद्यालयातील शुल्क वसुलीवरून वाद; प्रभारी प्राचार्यां विरोधात विद्यार्थ्यांची तक्रार📰 शालेय व्यवस्थापन समिती मार्फतच गणवेश खरेदी व वाटप न केल्यास काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा📰 वाशीसह भूम-परंडा तालुक्यातील शिक्षण विभागातील रिक्त पदे तातडीने भरा📰 अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच

MH25News by MH25News
May 29, 2026
in अर्थव्यवस्था, ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच
0
SHARES
471
VIEWS

एसटी प्रशासनाच्या आदेशाला चालक-वाहकांकडून केराची टोपली; तेरखेडा येथील ग्रामस्थ आक्रमक, आंदोलनाचा इशारा

धाराशिव – तेरखेडा गावात बस नेण्याबाबत एसटी प्रशासनाने स्पष्ट आदेश दिले असतानाही चालक आणि वाहकांकडून त्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तेरखेडा येथील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड कायम असल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

तेरखेडा मार्गावरील काही एसटी बस गावात न जाता थेट उड्डाण पुलावरून धावत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रोजच्या प्रवासासाठी अडचणींचा सामना करावा लागत असून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनाही गैरसोय होत आहे.

Follow us on social media:

तेरखेडा येथील नागरिक प्रमोद धुमाळ यांनी याबाबत तक्रार केल्यानंतर धाराशिव विभाग नियंत्रकांनी संबंधित आगार व्यवस्थापकांना चालक-वाहकांना सूचना देण्याचे आदेश दिले होते. मात्र, आदेशानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झाला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

“फक्त कागदोपत्री आदेश दिले जातात, प्रत्यक्षात मात्र बस गावात येत नाही,” अशी नाराजी प्रवाशांनी व्यक्त केली. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तेरखेडा ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तेरखेडावासीयांनी दिला आहे

संबंधित बातम्या

भाजपच्या कट्टर समर्थकांकडून ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील यांचं सोशल मीडियावर कौतुक
ग्रामीण

भाजपच्या कट्टर समर्थकांकडून ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील यांचं सोशल मीडियावर कौतुक

July 11, 2026
अध्यापक विद्यालयातील शुल्क वसुलीवरून वाद; प्रभारी प्राचार्यां विरोधात विद्यार्थ्यांची तक्रार
ग्रामीण

अध्यापक विद्यालयातील शुल्क वसुलीवरून वाद; प्रभारी प्राचार्यां विरोधात विद्यार्थ्यांची तक्रार

July 8, 2026
शालेय व्यवस्थापन समिती मार्फतच गणवेश खरेदी व वाटप न केल्यास काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा
अर्थव्यवस्था

शालेय व्यवस्थापन समिती मार्फतच गणवेश खरेदी व वाटप न केल्यास काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

July 7, 2026
वाशीसह भूम-परंडा तालुक्यातील शिक्षण विभागातील रिक्त पदे तातडीने भरा
ग्रामीण

वाशीसह भूम-परंडा तालुक्यातील शिक्षण विभागातील रिक्त पदे तातडीने भरा

July 5, 2026
अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू
अर्थव्यवस्था

अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू

June 24, 2026
निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक
अर्थव्यवस्था

निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक

June 22, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • भाजपच्या कट्टर समर्थकांकडून ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील यांचं सोशल मीडियावर कौतुक
  • अध्यापक विद्यालयातील शुल्क वसुलीवरून वाद; प्रभारी प्राचार्यां विरोधात विद्यार्थ्यांची तक्रार
  • शालेय व्यवस्थापन समिती मार्फतच गणवेश खरेदी व वाटप न केल्यास काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा
  • वाशीसह भूम-परंडा तालुक्यातील शिक्षण विभागातील रिक्त पदे तातडीने भरा
  • अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!