• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Tuesday, March 31, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

चोरीच्या मुद्देमालासह आरोपींना अटक

MH25News by MH25News
September 7, 2025
in क्राइम, ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
चोरीच्या मुद्देमालासह आरोपींना अटक
0
SHARES
398
VIEWS

स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव पोलीस पथकाची कारवाई

धाराशिव – पेट्रोलिंग करत असताना सिद्राम पोपट पवार व रमेश राजाभाऊ पवार रा.वरूडा (पारधी पिढी) यांनी मोटारसायकली, केबल वायर व खापरी पेंडीचे पोते चोरून आणुन त्यांच्या घराच्या बाजुला असलेल्या शेडमध्ये ठेवल्याची माहिती मिळाल्याने पथकासह माहिती मिळालेल्या ठिकाणी जाऊन आरोपींचा शोध घेतला असता आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना शिताफीने पकडून ताब्यात घेऊन त्यांच्या घराची तसेच आजुबाजूची पाहणी केली असता घरच्या बाजूच्या शेडमध्ये लावलेल्या मोटारसायकली, केबल वायर व खापरी पेंडीचे पोते मिळून आले. त्याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी मोटारसायकली या धाराशिव, भुम, सोलापुर, बीड, केज या ठिकाणाहून व केबल वायर, खापरी पेंडीचे पोते हे धाराशिव येथून दुकानातुन व वरूडा रोडवरून जाणारे ट्रकमधुन आम्ही दोघे व आमचा एक साथीदार असे मिळुन चोरून आणल्याचे सांगितले.

Follow us on social media:

चोरलेल्या सर्व मोटारसायकली ची माहिती घेतली धाराशिव आंनदनगर, भूम, केज, सोलापूर व बीड ग्रामीण या ठिकाणी गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली. तसेच केबल वायर, खापरी पेंडीचे पोते बाबत माहिती घेतली असता आनंदनगर व धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली.स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव येथे दोन पंचासमक्ष चोरीच्या मोटार सायकली व केबल वायर, खापरी पेंडीचे पोते असे 2,05,483 रू. चा मुददेमाल जप्त करून आरोपींना आनंदनगर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले.

सदरील कामगिरी पोलीस अधिक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सह पोलीस निरीक्षक सचिन खटके, सहपोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस हवालदार विनोद जानराव, अमोल निंबाळकर, नितीन जाधवर, शोभा बांगर, पोना बबन जाधवर, चालक महेबुब अरब, विनायक दहिहंडे, प्रकाश बोईनवाड यांच्या पथकाने केली

संबंधित बातम्या

सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान
क्रीडा

सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान

March 30, 2026
आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान
  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!