• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, September 26, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध📰 शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन

MH25News by MH25News
August 8, 2026
in ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
0
SHARES
73
VIEWS

धाराशिव – धाराशिव शहरातील प्रभाग चारमधील नगरसेवकाने बांधकाम परवानगी न घेता कथितरीत्या अवैध बांधकाम केल्याची तक्रार करूनही प्रशासनाने अद्याप प्रभावी कारवाई केली नसल्याच्या प्रकरणात निष्पक्ष कारवाई कारवाई करण्याच्या मागणीसाठी निवेदन देऊनही कारवाई न झाल्याने 15 ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यानंतर पुन्हा 7 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांना स्मरणपत्र देऊन संबंधितावर एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे.
साळुंके यांनी संबंधित अवैध बांधकामाबाबत 2 जून रोजी नगर परिषद, धाराशिव तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लेखी तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर 8 /6/26रोजी नगर परिषद प्रशासनाने संबंधितांना नोटीस काढल्याचे सांगितले. मात्र, त्यानी नोटीस अमलबजावणी केली 13/7/26 अन सात दिवसात खुलासा देणे बंधनकारक परंतु खुलासा देणेस पुन्हा 15 दिवसाची मुदत वाढ मागितली अन न प ने दिली याचीही मुदत 05/08/26 लां संपली पुन्हा मुदत वाढ न प ने मंजुरी दिली मग ही अशी मुदत वाढ कायद्याने एकदा देता येते का तर तशी देता येत नसल्याचा दावा साळुंके यांनी केला.

Follow us on social media:

तसेच नगर परिषद प्रशासन संबंधितांना पाठीशी घालत असल्याचे तक्रारकर्ते साळुंके यांनी म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करून संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करावी, अन्यथा 15 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात कुठेही आत्मदहन करण्याचा इशारा प्रशांत साळुंके यांनी दिला होता. त्यानंतर देखील कारवाई न झाल्याने पुन्हा स्मरणपत्र देऊन संबंधितावर गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026
धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
अर्थव्यवस्था

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी

September 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!