• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, September 27, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध📰 शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

गेट केन नको, स्थानिकांना संधी द्या; अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात राजकीय चर्चांना उधाण

MH25News by MH25News
October 14, 2025
in ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
गेट केन नको, स्थानिकांना संधी द्या; अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात राजकीय चर्चांना उधाण
0
SHARES
2.2k
VIEWS

धाराशिव – धाराशिव जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीनंतर अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात स्थानिक उमेदवारांना संधी द्यावी, अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. स्थानिक विकासकामे आणि सामाजिक योगदानाच्या आधारे योग्य उमेदवार निवडण्याबाबत मतदारांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

या चर्चेत शिंगोली ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ. योगिता राहुल शिंदे यांचे नाव विशेषतः पुढे येत आहे. ग्रामपंचायतीतील मागील तीन वर्षांतील त्यांचे काम, ग्रामविकासासाठीची धडपड आणि सर्वसमावेशक दृष्टीकोन यामुळे त्यांचा उल्लेख “सशक्त महिला नेतृत्व” म्हणून केला जात आहे.

सौ. योगिता शिंदे या शिंगोलीचे माजी सरपंच हरिश्चंद्र शामराव शिंदे यांच्या नात सून असून, भाजप युवा मोर्चाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष राहुल भैया शिंदे यांच्या पत्नी आहेत. राहुल शिंदे यांनी गेल्या काही वर्षांपासून अंबेजवळगा परिसरात सामाजिक, शैक्षणिक आणि युवकवर्गाशी संबंधित विविध उपक्रमांतून सक्रिय सहभाग नोंदविला आहे. त्यांच्या जनसंपर्काच्या बळावर आणि संघटन कौशल्यामुळे मतदारसंघात त्यांचा प्रभाव वाढलेला दिसतो.

स्थानिकांमध्ये अशी भावना आहे की, “डॉ.पाटील कुटुंबाप्रती असलेली त्यांच्या तीन पिढ्यांची निष्ठा आणि सातत्यपूर्ण कार्य यावेळी त्यांच्या दाव्याला बळ देतील.”

Follow us on social media:

सामाजिक हिताच्या कार्यात सातत्य ठेवत महिला सक्षमीकरण, ग्रामस्वच्छता, शिक्षणवृद्धी आणि युवक संघटन या क्षेत्रात शिंदे दांपत्याने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे अंबेजवळगा मतदारसंघातून सौ. योगिता शिंदे यांची दावेदारी प्रबळ ठरत असून, स्थानिकांच्या अपेक्षा आता त्यांच्या दिशेने वळताना दिसत आहेत.

“सामाजिक, शैक्षणिक आणि सर्वसामान्यांच्या हिताचे कार्य हाच आमचा ध्यास आहे,” असे सौ. योगिता शिंदे यांनी एका संवादात सांगितले.

लोकांमध्ये निर्माण झालेला सकारात्मक माहोल पाहता, अंबेजवळगा मतदारसंघातील राजकीय समीकरणांना नव्या दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026
धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
अर्थव्यवस्था

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी

September 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!