• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, April 15, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 अन विकासाचं पात फिरलं…📰 सेरेंटिका रिन्यूएबल्सचा सामाजिक उपक्रम: येडेश्वरी यात्रेत भाविकांना पाणी, बिस्किटे व ओआरएसचे वाटप📰 सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

दाभा येथे प्रहार व शिवअर्पण दिव्यांग संघटनेच्या 124 व्या शाखेचे उद्घाटन

MH25News by MH25News
February 28, 2026
in ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
दाभा येथे प्रहार व शिवअर्पण दिव्यांग संघटनेच्या 124 व्या शाखेचे उद्घाटन
0
SHARES
73
VIEWS

धाराशिव – दाभा (ता. कळंब, जि. धाराशिव) येथे प्रहार व शिवअर्पण दिव्यांग संघटनेच्या 124 व्या शाखेचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी व विविध शासकीय योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळावा या उद्देशाने ही शाखा सुरू करण्यात आली.

या कार्यक्रमाचे उद्घाटन ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू (संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, कॅबिनेट मंत्री) यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. आपल्या भाषणात त्यांनी दिव्यांग बांधवांच्या प्रश्नांवर संघटितपणे लढा देण्याची गरज अधोरेखित केली व शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांमध्ये मयूर ज्ञानेश्वर काकडे (जिल्हाध्यक्ष), बाळासाहेब पाटील, गणेश शिंदे, नागनाथ माळी रामहरी शिंदे व गणेश टेळे (शाखाध्यक्ष) यांचा समावेश होता.

Follow us on social media:

उपस्थित सदस्यांमध्ये वैजनाथ टेळे, उत्तम नागोराव शिंदे, जाधव विशाल, विश्वभर प्रम्हाद विठ्ठल कदम, गोविंद लक्ष्मण टेळे, रमेश लोंढे, बाबुराव एकनाथ टेळे, बंकट रंगाश पांसल, आश्चर हो तसेच इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शाखेच्या नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. शाखाप्रमुख म्हणून प्रकाश टेळे, उपाध्यक्ष म्हणून महादेव टेळे, कोषाध्यक्ष म्हणून दिगंबर साबळे, सचिव म्हणून अनिल टेळे व महिला सचिव म्हणून अनिता टेळे यांची एकमताने निवड जाहीर करण्यात आली. नव्या पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी सातत्याने कार्य करत राहण्याचा संकल्प करण्यात आला. नव्याने सुरू झालेली ही 124 वी शाखा परिसरातील दिव्यांग बांधवांसाठी शासकीय योजना, मार्गदर्शन व सहाय्य मिळविण्याचे प्रभावी व्यासपीठ ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

संबंधित बातम्या

अन विकासाचं पात फिरलं…
अर्थव्यवस्था

अन विकासाचं पात फिरलं…

April 11, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्सचा सामाजिक उपक्रम: येडेश्वरी यात्रेत भाविकांना पाणी, बिस्किटे व ओआरएसचे वाटप
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा सामाजिक उपक्रम: येडेश्वरी यात्रेत भाविकांना पाणी, बिस्किटे व ओआरएसचे वाटप

April 5, 2026
सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान
क्रीडा

सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान

March 30, 2026
आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • अन विकासाचं पात फिरलं…
  • सेरेंटिका रिन्यूएबल्सचा सामाजिक उपक्रम: येडेश्वरी यात्रेत भाविकांना पाणी, बिस्किटे व ओआरएसचे वाटप
  • सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान
  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!