• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, September 30, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या - खा.ओमराजे📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

तेरणा जलशुद्धीकरण केंद्रावरील ‘उस्मानाबाद’ नावावरून माजी नगरसेवक सोमनाथ गुरव यांनी सत्ताधाऱ्यांना डिवचलं

MH25News by MH25News
August 16, 2026
in ग्रामीण, तंत्रज्ञान, मनोरंजन, राजकारण, शहरी, संपादकीय
0
तेरणा जलशुद्धीकरण केंद्रावरील ‘उस्मानाबाद’ नावावरून माजी नगरसेवक सोमनाथ गुरव यांनी सत्ताधाऱ्यांना डिवचलं
0
SHARES
80
VIEWS

धाराशिव – धाराशिवचं नामांतर होऊनही तेरणा जलशुद्धीकरण केंद्रावर अजूनही ‘उस्मानाबाद’ नाव झळकत असल्याने शिवसेनेचे माजी नगरसेवक सोमनाथ गुरव यांनी सत्ताधारी भाजपला डिवचलं आहे.

हिंदुत्वाचं पांघरूण घेणाऱ्या सत्ताधाऱ्यांना नामांतराचा विसर पडला का? असा बोचरा सवाल सोमनाथ गुरव यांनी उपस्थित केला आहे.

तेरणा जलशुद्धीकरण केंद्रावर ‘धाराशिव नगर परिषद – धाराशिव शहर पाणीपुरवठा योजना’ असा नवीन नामफलक लावण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Follow us on social media:

दोन दिवसांत नामफलक बदलला नाही, तर शिवसेना स्वखर्चाने नवीन नामफलक लावणार, असा थेट इशारा देत सोमनाथ गुरव यांनी सत्ताधारी भाजपसमोर आव्हान उभं केलं आहे.

नामांतराच्या मुद्द्यावरून माजी नगरसेवक सोमनाथ गुरव यांनी थेट सत्ताधारी भाजपला डिवचल्याने धाराशिवच्या राजकारणात हा मुद्दा चांगलाच तापण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या – खा.ओमराजे
अर्थव्यवस्था

दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या – खा.ओमराजे

September 30, 2026
खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या – खा.ओमराजे
  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!