• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Thursday, August 13, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश📰 अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन📰 दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा📰 सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब📰 हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या 'झिरो टॉलरन्स' धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

सत्ताधाऱ्यांची दिवाळी आनंदात अन् शेतकऱ्यांचे काढले दिवाळं;शिवसेना शुक्रवारी धरणार धरणे

MH25News by MH25News
November 16, 2023
in अर्थव्यवस्था, कृषी, महाराष्ट्र, राजकारण, संपादकीय
0
सत्ताधाऱ्यांची दिवाळी आनंदात अन् शेतकऱ्यांचे काढले दिवाळं;शिवसेना शुक्रवारी धरणार धरणे
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव – शेतकऱ्यांचे जवळपास अडीच हजार कोटी रक्कम कंपनी व सरकारकडे असताना फक्त अग्रीम रक्कम देऊन बोळवण केली आहे, एका बाजुला सत्ताधारी मंडळीची दिवाळी जल्लोषी व आनंदी वातावरणात झाली तर शेतकऱ्यांचे मात्र या सरकारने अक्षरशः दिवाळ काढले आहे. त्यामुळे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडुन सरकारचा निषेध म्हणुन जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाप्रमुख सतिषकुमार सोमानी यानी दिली आहे.
यामध्ये म्हटले की, 2020 च्या विम्याची 168 कोटी, 2021 ची 374 कोटी, 2022 ची 352 कोटी व 2023 चा फक्त अग्रीम नाही तर दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर प्रतिहेक्टर तीस हजार रुपये अनुदान मिळाले पाहिजे या प्रमुख मागण्या असणार आहेत. शिवाय सततच्या पावसाचे 2022 सालचे 74 हजार 609 शेतकऱ्यांचे 63 कोटी रुपये अनुदान सरकारने तातडीने दिले पाहिजे. जिल्ह्यातील अजुनही हजारो शेतकऱ्यांचे प्रोत्साहनपर अनुदान दिलेले नाही. त्याची 25 कोटी रक्कम असुन शेतकऱ्यांचे कांदा अनुदानाबाबतही सरकारने फक्त घोषणा केली आहे. त्याचे 15 कोटी अद्याप सरकारने दिलेले नाहीत. केवळ दुष्काळाची घोषणा करुन शेतकऱ्यांचे दुखःकमी होणार नसुन सरकारने त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. जाहीर न केलेल्या मंडळाचा समावेश करुन त्यानाही मदतीसाठी पात्र धरावे अशीही मागणी करण्यात आली आहे. दुधाचे दर कमी झाल्याने दुधउत्पादक अडचणीत आहे, त्यासाठी दहा रुपये प्रतिलिटर दुधास अनुदान द्यावे, गारपिठीचे अनुदान एक कोटी 64 लाख रुपये दिले नाही. ते तातडीने द्यावे शिवाय शेतकऱ्यांना किमान आठ तास तरी पुरेशा दाबाने वीज पुरवठा केला पाहिजे.

(हे देखील वाचा – जरांगे पाटील यांच्यासाठी १ टन फुलांचा हार बनवणाऱ्यांना धमकीचे फोन)

Follow us on social media:

अशा भिषण परिस्थितीमुळे शेतकरी मरणाला जवळ करत असुन एका वर्षात 263 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे हवेत घोषणाबाजी करणाऱ्या सरकारने जमीनीवर येऊन शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत करावी अशी शिवसेना पक्षाने भुमिका मांडली आहे. यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, सहसंपर्क प्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे श्री. सोमानी यानी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
ग्रामीण

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

August 11, 2026
अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
ग्रामीण

अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन

August 8, 2026
दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
ग्रामीण

दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा

August 6, 2026
सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
ग्रामीण

सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब

August 1, 2026
अन विकासाचं पात फिरलं…
अर्थव्यवस्था

हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक

July 31, 2026
नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी
ग्रामीण

नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी

July 21, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
  • अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
  • दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
  • सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
  • हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!