• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, October 7, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज बाद📰 दिवाळी विशेष रेल्वेला ढोकी, कळंब रोडला थांबा द्या📰 दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या - खा.ओमराजे📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज बाद

MH25News by MH25News
October 7, 2026
in ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज बाद
0
SHARES
2.7k
VIEWS

छत्रपती संभाजीनगर – औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठी घडामोड समोर आली आहे. या मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले सतीश भागवत चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान बाद झाला आहे.

उमेदवारी अर्जांच्या छाननी प्रक्रियेत चव्हाण यांचा अर्ज अवैध ठरल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या उमेदवारीकडे लक्ष लागलेले असताना अर्ज बाद झाल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Follow us on social media:

दरम्यान, नेमक्या कोणत्या कारणामुळे सतीश भागवत चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला, याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील पुढील राजकीय समीकरणांवर या घडामोडीचा काय परिणाम होतो, याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

संबंधित बातम्या

दिवाळी विशेष रेल्वेला ढोकी, कळंब रोडला थांबा द्या
अर्थव्यवस्था

दिवाळी विशेष रेल्वेला ढोकी, कळंब रोडला थांबा द्या

October 2, 2026
दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या – खा.ओमराजे
अर्थव्यवस्था

दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या – खा.ओमराजे

September 30, 2026
खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज बाद
  • दिवाळी विशेष रेल्वेला ढोकी, कळंब रोडला थांबा द्या
  • दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या – खा.ओमराजे
  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!