• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Thursday, August 6, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा📰 सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब📰 हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या 'झिरो टॉलरन्स' धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक📰 नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी📰 फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले - सोमनाथ गुरव
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा

MH25News by MH25News
August 6, 2026
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
0
SHARES
98
VIEWS


धाराशिव – भारतीय जनता पक्ष हा लाखो कार्यकर्त्यांच्या त्याग, निष्ठा आणि परिश्रमातून उभा राहिलेला परिवार असून पक्षाची एकजूट, कार्यकर्त्यांचा सन्मान आणि पक्षहित हीच माझी सर्वोच्च प्राथमिकता आहे, असे स्पष्ट करत जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टप्रकरणी फेसबुकवर खुलासा करत दिलगिरी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपमधील जुन्या-नव्या पदाधिकाऱ्यांच्या योगदानाबाबत करण्यात आलेल्या एका पोस्टनंतर पक्षात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती.

याबाबत खुलासा करत अर्चना पाटील यांनी सांगितले की, त्या सध्या मुलाच्या पदवीदान समारंभासाठी परदेशात असून वेळेतील फरकामुळे त्यांच्या सोशल मीडिया टीमने पूर्वपरवानगी न घेता अधिकृत स्टेटसवर संबंधित मजकूर प्रसिद्ध केला. त्या मजकुरामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल त्यांनी मनापासून दिलगिरी व्यक्त केली आहे. धाराशिव जिल्ह्यात पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अभूतपूर्व यश मिळवले असून ही एकजूट कायम ठेवणे हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले. काही घटकांकडून पक्षात मतभेद निर्माण करण्याचे प्रयत्न होत असले तरी पक्षहिताला धक्का लागू देणार नाही, अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केली.

Follow us on social media:

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामागे सोशल मीडिया टीमची चूक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असले, तरी संबंधित मजकूर अधिकृत स्टेटसवर कसा प्रसिद्ध झाला, याबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

संबंधित बातम्या

सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
ग्रामीण

सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब

August 1, 2026
अन विकासाचं पात फिरलं…
अर्थव्यवस्था

हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक

July 31, 2026
नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी
ग्रामीण

नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी

July 21, 2026
राणा पाटील हेच टक्केवारीच्या विद्यापीठाचे संस्थापक – सोमनाथ गुरव नेते शिवसेना (उ.बा.ठा) यांचा घणाघात
महाराष्ट्र

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले – सोमनाथ गुरव

July 19, 2026
भाजपच्या कट्टर समर्थकांकडून ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील यांचं सोशल मीडियावर कौतुक
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांचा विजय; विमा कंपनीला केंद्रीय तांत्रीक सल्लागार समितीचा दणका

July 14, 2026
भाजपच्या कट्टर समर्थकांकडून ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील यांचं सोशल मीडियावर कौतुक
ग्रामीण

भाजपच्या कट्टर समर्थकांकडून ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील यांचं सोशल मीडियावर कौतुक

July 11, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
  • सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
  • हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी
  • फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले – सोमनाथ गुरव
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!