• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, February 28, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 दाभा येथे प्रहार व शिवअर्पण दिव्यांग संघटनेच्या 124 व्या शाखेचे उद्घाटन📰 विश्वजीत शेळके यांची महाराष्ट्र ग्रामीण बँक व्यवस्थापक पदी निवड; मराठी पत्रकार परिषद च्या वतीने सत्कार📰 आरोग्य विभागातील रखडलेल्या कामांसाठी आ.कैलास पाटील आक्रमक📰 १३ हजार मेट्रिक टन खताचा हिशेब कुठे? शेतकरी पुत्र मनोज जाधव यांचं आंदोलन📰 भूम-परंडा-वाशी मतदारसंघासाठी आ. तानाजी सावंत यांच्या मागणीवरून ४० नव्या एसटी बसेस मंजूर
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

विश्वजीत शेळके यांची महाराष्ट्र ग्रामीण बँक व्यवस्थापक पदी निवड; मराठी पत्रकार परिषद च्या वतीने सत्कार

MH25News by MH25News
February 27, 2026
in ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
विश्वजीत शेळके यांची महाराष्ट्र ग्रामीण बँक व्यवस्थापक पदी निवड; मराठी पत्रकार परिषद च्या वतीने सत्कार
0
SHARES
39
VIEWS

कळंब – खामसवाडी येथील शेतकरी कुटुंबातील विश्वजीत काकासाहेब शेळके यांची बँकेसाठी असलेल्या आय बी पी एस परीक्षेमधून निवड झाली आहे त्यांच्या या यशाबद्दल कळंब येथे मराठी पत्रकार परिषद मुंबई सलग्न धाराशिव प्रेस क्लब शाखा कळंबच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन व कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ, पत्रकार परिषद कळंब शाखा अध्यक्ष अमर चोंदे पत्रकार माधवसिंग राजपूत यांच्या हस्ते शाल, पुष्पहार , “जीवनातील श्वासासाठी” हे भंवरलाल जैन यांचे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महादेव महाराज अडसूळ ,माधवसिंग राजपूत, हनुमंत पाटोळे यांनी यांनी कठोर परिश्रमातून व ग्रामीण भागात शिक्षण घेऊन मिळवलेल्या यशाबद्दल शेळके यांची अभिनंदन केले व मराठी भाषा गौरव दिनाबद्दल शुभेच्छा दिल्या व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पत्रकार शिवप्रसाद बियाणी यांनी तर आभार पत्रकार शिवाजी बोबडे यांनी मानले कार्यक्रमासाठी पत्रकार दीपक माळी, महेश फाटक, बाबासाहेब शेळके, सोमनाथ शेळके यांची उपस्थिती होती.

Follow us on social media:

संबंधित बातम्या

दाभा येथे प्रहार व शिवअर्पण दिव्यांग संघटनेच्या 124 व्या शाखेचे उद्घाटन
ग्रामीण

दाभा येथे प्रहार व शिवअर्पण दिव्यांग संघटनेच्या 124 व्या शाखेचे उद्घाटन

February 28, 2026
आरोग्य विभागातील रखडलेल्या कामांसाठी आ.कैलास पाटील आक्रमक
आरोग्य

आरोग्य विभागातील रखडलेल्या कामांसाठी आ.कैलास पाटील आक्रमक

February 27, 2026
१३ हजार मेट्रिक टन खताचा हिशेब कुठे? शेतकरी पुत्र मनोज जाधव यांचं आंदोलन
अर्थव्यवस्था

१३ हजार मेट्रिक टन खताचा हिशेब कुठे? शेतकरी पुत्र मनोज जाधव यांचं आंदोलन

February 27, 2026
भूम-परंडा-वाशी मतदारसंघासाठी आ. तानाजी सावंत यांच्या मागणीवरून ४० नव्या एसटी बसेस मंजूर
अर्थव्यवस्था

भूम-परंडा-वाशी मतदारसंघासाठी आ. तानाजी सावंत यांच्या मागणीवरून ४० नव्या एसटी बसेस मंजूर

February 26, 2026
कोरड्या विहिरीत अडकलेल्या चार पिल्लांना जीवदान नगरसेवक अभिजित पतंगे यांची तत्पर धाव
ग्रामीण

कोरड्या विहिरीत अडकलेल्या चार पिल्लांना जीवदान नगरसेवक अभिजित पतंगे यांची तत्पर धाव

February 26, 2026
महाशिवरात्री व शिवजयंतीनिमित्त व संत सेवालाल महाराज जयंती निमित्त वीरशैव लिंगायत समाजातर्फे प्रसादाचे वाटप
ग्रामीण

महाशिवरात्री व शिवजयंतीनिमित्त व संत सेवालाल महाराज जयंती निमित्त वीरशैव लिंगायत समाजातर्फे प्रसादाचे वाटप

February 16, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • दाभा येथे प्रहार व शिवअर्पण दिव्यांग संघटनेच्या 124 व्या शाखेचे उद्घाटन
  • विश्वजीत शेळके यांची महाराष्ट्र ग्रामीण बँक व्यवस्थापक पदी निवड; मराठी पत्रकार परिषद च्या वतीने सत्कार
  • आरोग्य विभागातील रखडलेल्या कामांसाठी आ.कैलास पाटील आक्रमक
  • १३ हजार मेट्रिक टन खताचा हिशेब कुठे? शेतकरी पुत्र मनोज जाधव यांचं आंदोलन
  • भूम-परंडा-वाशी मतदारसंघासाठी आ. तानाजी सावंत यांच्या मागणीवरून ४० नव्या एसटी बसेस मंजूर
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!