• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, September 30, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या - खा.ओमराजे📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सेरेंटिका कंपनीची हेल्पलाईन; तक्रारी संदर्भात शेतकऱ्यांनी हेल्पलाईनशी संपर्क साधण्याचे आवाहन

MH25News by MH25News
January 3, 2026
in अर्थव्यवस्था, कृषी, ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सेरेंटिका कंपनीची हेल्पलाईन; तक्रारी संदर्भात शेतकऱ्यांनी हेल्पलाईनशी संपर्क साधण्याचे आवाहन
0
SHARES
106
VIEWS

धाराशिव – सेरेंटिका कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील विविध भागात पवनउर्जा प्रकल्प तसेच पवनउर्जा प्रकल्पाच्या विद्यूत वाहिनी उभारण्याचे काम सध्या सुरु आहेत. सेरेंटिकाच्या वतीने हे प्रकल्प उभारताना शेतकऱ्यांना कांही समस्या, तक्रारी असतील तर त्यांनी सेरेंटिकाच्या वतीने नव्यानेच सुरु करण्यात आलेल्या टोल फ्री हेल्पलाईन १८०० २०२ ८७३५ या क्रमांकवर संपर्क साधण्याचे आवाहन सेरेंटिका रिन्यूएबल्स कंपनी कडून करण्यात आले आहे.

सेरेंटिका हे हरिज उर्जा क्षेत्रातील एक प्रतिष्ठीत नाव असून ही कंपनी धाराशिव जिल्ह्यात पवनउर्जा प्रकल्प उभारणीचे काम करत आहे. हे प्रकल्प उभारत असताना पवनउर्जा प्रकल्पाशी संबंधित शेतकऱ्यांना कांही अडचणी, तक्रारी असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी, शेतकऱ्यांना थेट कंपनीच्या प्रतिनिधीशी संवाद साधता यावा यासाठी सेरेंटिका कंपनीच्या वतीने टोल फ्री हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते या हेल्पलाईनचे अनावरण करण्यात आले आहे.

या हेल्पलाईनला सध्या मोठा प्रतिसाद मिळत असून कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांच्या अडचणी, समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन न करता या हेल्पलाईनवर संपर्क साधून आपली समस्या कळवावी, कंपनी त्यावर योग्य उपाय योजना करेल असे आवाहन देखील कंपनीच्या वतीने करण्यात येत आहे.

Follow us on social media:

सेरेंटिकाच्या वतीने जिल्ह्यात विविध समाजपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. कंपनीच्या वतीने गावात शुध्द पाण्याचे प्रकल्प उभारण्यात आले असून अनेक तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचे काम कंपनी करत आहे. तसेच मागील कांही दिवसापुर्वी सेरेंटिका कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील ४० दिव्यांगाना व्हिलचेअरचे वाटप करण्यात आले आहे. कंपनी ही कामे कर्तव्य समजून करत असून शेतकऱ्यांनीही कंपनीला सहकार्य करण्याचे आवाहन सेरेंटिका रेन्यूएबल्स कंपनीकडून करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या – खा.ओमराजे
अर्थव्यवस्था

दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या – खा.ओमराजे

September 30, 2026
खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या – खा.ओमराजे
  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!