• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, September 27, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध📰 शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

नरसिंह साखर कारखान्यात ‘बॉयलर अग्नी’ प्रज्वलन सोहळा; बंद पडलेला कारखाना सावंत यांनी केला सुरू

MH25News by MH25News
December 8, 2025
in अर्थव्यवस्था, कृषी, ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, राजकारण, संपादकीय
0
नरसिंह साखर कारखान्यात ‘बॉयलर अग्नी’ प्रज्वलन सोहळा; बंद पडलेला कारखाना सावंत यांनी केला सुरू
0
SHARES
2.2k
VIEWS

धाराशिव – वाशी तालुक्यातील इंदापूर येथील मागील अनेक वर्षापासून बंद पडलेला नरसिंह सहकारी साखर कारखाना यंदा सुरू होत आहे. याचा बॉयलर अग्निपूजन सोहळा उद्या दिनांक 8 डिसेंबर रोजी चार वाजता करण्याचे आयोजन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे. तरी या सोहळ्यास कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भैरवनाथ शुगर मिल्स चे चेअरमन अनिल सावंत व व्हाईस चेअरमन विक्रम सावंत यांनी केले आहे.

मतदारसंघातील शेतकऱ्यांचे हित जोपासणाऱ्या व दीर्घकाळ बंद पडलेल्या नरसिंह सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रज्वलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री व भूम परंडा वाशीचे विकासरत्न आमदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा कारखाना पुन्हा सुरू होत असल्याने कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
​अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या या कारखान्याला पुनर्जीवन देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य आमदार सावंत यांनी यशस्वीरित्या पार पाडले आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक हित लक्षात घेऊन हा कारखाना पुन्हा सुरू करण्यात आल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सोय होणार आहे.
​बॉयलर अग्निप्रज्वलन समारंभात कारखान्याचे चेअरमन श्री. अनिल सावंत आणि वाईस चेअरमन हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.आमदार श्री. तानाजीराव सावंत साहेब हे मोळी पूजन (गव्हाणी पूजन) दिवशी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तानाजीराव सावंत साहेब यांनी त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे.

Follow us on social media:

शेतकऱ्यांना आवाहन

कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी बंधूंनी या महत्वपूर्ण सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कारखान्याच्या व्यवस्थापनाने केले आहे. हा कारखाना सुरू झाल्याने परिसरातील ऊस उत्पादकांना चांगला दर मिळून त्यांच्या आर्थिक प्रगतीला हातभार लागेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026
धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
अर्थव्यवस्था

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी

September 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!