• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, August 12, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश📰 अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन📰 दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा📰 सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब📰 हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या 'झिरो टॉलरन्स' धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा

MH25News by MH25News
June 26, 2025
in आरोग्य, ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा
0
SHARES
140
VIEWS

विविध मागासवर्गीय संघटना व पदाधिकार्‍यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Follow us on social media:

धाराशिव -शहरातील पार्वती हॉस्पिटल येथे गंभीर अवस्थेत असलेल्या एका मागासवर्गीय रुग्णास जाणीवपूर्वक उपचार देण्यास नकार देण्यात आला आहे. त्याचबरोबर रुग्णाची प्रकृती अत्यवस्थ असल्याने उपचारासाठी आग्रह धरणार्‍या नातेवाईकांना मारहाण करण्यात आली आहे. संबंधित रुग्णालय प्रशासनाने गावगुंडांना बोलावून तसेच रुग्णालयातील कर्मचार्‍यांकडून रुग्णास अत्यंत खालच्या पातळीची वागणूक दिली असल्याचा आरोप करत त्या रूग्णालयाचा परवाना रद्द करण्याची मागणी मागासवर्गीय संघटनांच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे निवेदन पाठवून करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकार्‍यांमार्फत पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्वसामान्य व गरजू नागरिकांसाठी कार्यरत असणार्‍या रुग्णालयांनी जात, धर्म वा सामाजिक स्तर पाहून उपचार नाकारणे हा गंभीर आणि दखलपात्र गुन्हा आहे. त्यामुळे अशा प्रकारची मनमानी व भेदभाव करणार्‍या खासगी रुग्णालयांवर कठोर कायदेशीर कारवाई आवश्यक आहे. घटनेची तटस्थपणे सखोल चौकशी करून संबंधित डॉक्टर आणि रुग्णालय व्यवस्थापनावर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच त्यांचा वैद्यकीय परवाना रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर भैय्यासाहेब नागटिळे, संदीप बनसोडे, मिलिंद रोकडे, सतीश कसबे, विकास बनसोडे, रोहित बनसोडे, आकाश बनसोडे, गणेश वाघमारे, आदर्श बनसोडे, हृतिक बनसोडे, सोमराज गायकवाड, करण माळाळे, हुसेन शेख, करण अंकुशराव, सोहेल शेख, हरीश वाघमारे, नागराज साबळे, अनुज झेंडे, सिद्धांत गायकवाड, विवेक जाधव, यश ओहळ, पृथ्वीराज सरवदे, प्रजोत बनसोडे, रोहित गायकवाड, शैलेंद्र शिंगाडे, कैलास लोंढे, प्रशिक गोपाळे, ऋषी गायकवाड, महेश बिडबाग, पृथ्वीराज लोंढे, कुमार गायकवाड, सचिन देवकते, रमाकांत लकडे, राजेंद्र वाघमारे, बन्नी गायकवाड, बबलू सूर्यवंशी, करण वाघमारे आदींसह विविध संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची स्वाक्षरी आहे.

संबंधित बातम्या

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
ग्रामीण

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

August 11, 2026
अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
ग्रामीण

अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन

August 8, 2026
दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
ग्रामीण

दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा

August 6, 2026
सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
ग्रामीण

सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब

August 1, 2026
अन विकासाचं पात फिरलं…
अर्थव्यवस्था

हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक

July 31, 2026
नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी
ग्रामीण

नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी

July 21, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
  • अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
  • दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
  • सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
  • हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!