• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Friday, May 15, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा - सरनाईक📰 भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप📰 महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल - देवेंद्र फडणवीस📰 परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा📰 शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

दिव्यांग व जेष्ठ नागरिकांसाठी करणार शिबिरांचे आयोजन – खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर

MH25News by MH25News
June 11, 2025
in अर्थव्यवस्था, ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्यावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
0
SHARES
77
VIEWS

धाराशिव – धाराशिव लोकसभा मतदार संघातील दिव्यांग व 60 वर्षे वयोमर्यादा पूर्ण केलेल्या जेष्ठ नागरिकांसाठी मोफत अत्याधुनिक साहित्य वाटपासाठी तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या दिव्यांगजन स्वशक्तीकरण विभागाकडून अधिकृत मंजुरी प्राप्त झाली असून, याचे आयोजन खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पुढाकाराने करण्यात येत आहे.

         या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पूर्व नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीकरीता खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील, आ. प्रवीण स्वामी जिल्हाधिकारी श्री. किर्तीकुमार पुजार,  मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मैनिक घोष जिल्हा परीषदचे समाज कल्याण विभागाचे श्री. खामीतकर यांच्यासह सर्व पंचायत समितीचे बी.डी.ओ. जिल्हा शैल्य चिकित्सक उपस्थीत होते. यामध्ये जिल्हा प्रशासन, विविध विभागांचे अधिकारी व लोकप्रतिनिधींनी सहभाग घेतला. बैठकीत ठरविण्यात आले की, 15 जुलैनंतर मतदार संघातील प्रत्येक तालुक्यात तपासणी शिबिरे घेतली जातील.        

या शिबिरांमध्ये पात्र दिव्यांग व जेष्ठ नागरिकांना खालील अत्याधुनिक साहित्याचे मोफत वाटप केले जाणार आहे – दिव्यांगांसाठी: ट्रायसायकल, मोटराईज ट्रायसायकल, व्हीलचेअर, कुबडी, स्मार्ट केन, सुगम केन, स्मार्ट फोन, डिजीटल श्रवणयंत्र जेष्ठ नागरिकांसाठी: बेल्ट (मान, पाठ, गुडघा व पायासाठी), काठ्या, कमोड चेअर, व्हीलचेअर, डोळ्यांचे चष्मे, दातांची कवळी, श्रवणयंत्र इत्यादी

Follow us on social media:

          या लाभासाठी दिव्यांगांनी खालील कागदपत्रांसह शिबिरात उपस्थित राहणे आवश्यक आहे – दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला तपासणीसाठी भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (ALIMCO), मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांची टीम प्रत्येक तालुक्यातील शिबिरांमध्ये उपस्थित राहणार आहे.

           खासदार ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिव लोकसभा मतदार संघातील सर्व दिव्यांग व जेष्ठ नागरिकांना या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

संबंधित बातम्या

मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा – सरनाईक
अर्थव्यवस्था

मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा – सरनाईक

May 13, 2026
भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप
अर्थव्यवस्था

भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप

April 27, 2026
महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल – देवेंद्र फडणवीस
अर्थव्यवस्था

महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल – देवेंद्र फडणवीस

April 27, 2026
परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा
क्राइम

परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा

April 26, 2026
शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या
क्राइम

शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या

April 25, 2026
जग तिसऱ्या महायुद्धाच्या दारात उभे असताना धाराशिव बनत आहे उर्जास्थान
अर्थव्यवस्था

जग तिसऱ्या महायुद्धाच्या दारात उभे असताना धाराशिव बनत आहे उर्जास्थान

April 23, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा – सरनाईक
  • भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप
  • महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल – देवेंद्र फडणवीस
  • परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा
  • शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!