• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, June 27, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू📰 निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक📰 पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस' ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात📰 धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई📰 विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

आ.तानाजी सावंतांच्या प्रयत्नातून पारगाव येथे एक कोटीचे काम पूर्ण तर 3 कोटी 80 लाखाचे काम प्रगती पथावर

MH25News by MH25News
March 13, 2025
in ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, राजकारण, संपादकीय
0
आ.तानाजी सावंतांच्या प्रयत्नातून पारगाव येथे एक कोटीचे काम पूर्ण तर 3 कोटी 80 लाखाचे काम प्रगती पथावर
0
SHARES
848
VIEWS

वाशी – वाशी तालुक्यातील पारगाव परिसरामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा भूम परंडा वाशीचे विद्यमान आमदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांच्या माध्यमातून पारगाव येथे पारगाव ते हातोला रस्त्याचे अडीच किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण ज्याची अंदाजे किँमत एक कोटी आहे,या रस्त्याचे काम आज पूर्ण झाले. तसेच पिंपळगाव कमळेश्वर,रूई,पारगाव या रस्त्याचे 3 कोटी 80 लाख रुपयाचे कामही प्रगतीपथावर असून या रस्त्याचे डांबरी रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे,तसेच पिंपळगाव कमळेश्वर,रुई आणि पारगाव येथील सिमेंट रस्त्याचे काम अपूर्ण आहे,ते कामही लवकरच पूर्ण होईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खात्यातील अधिकारी यांनी दिली.पारगाव ते हातोला या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असल्याने नागरिकांना या रस्त्यावरून वाहन चालवणे अत्यंत कठीण झाले होते. रस्त्याचे काम झाल्याने हातोला येथील नागरिकाकडून समाधान व्यक्त होत आहे.तसेच पारगाव,रुई,पिंपळगाव या रस्त्याचे काम सुरू असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

जेबा व पांगरी रस्त्याचे काम लवकरच पुर्ण करण्याची नागरिकांची मागणी

Follow us on social media:

पारगाव येथून हातोला व पारगाव ते रुई,पिंपळगाव कमळेश्वर,या रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे तसेच जेबा व पांगरी या रस्त्याचे ही काम लवकरात लवकर पूर्ण करावे असी मागणी नागरिकातून होत आहे.

पारगाव ते हातोला रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे,केवळ साईड पट्ट्या भरणे अपूर्ण आहे तसेच पारगाव रुई पिंपळगाव कमळेश्वर या रस्त्याचे डांबरीकरण चे काम पूर्ण झाले असून, पिंपळगाव,रुई,पारगाव गाव अंतर्गत येणाऱ्या सिमेंट रस्त्याचे काम अपूर्ण आहे तसेच साईड पट्ट्या भरणे अपूर्ण आहे तेही काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
विकास भगवान तळेकर शिवसेना उप तालुकाप्रमुख तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी.

संबंधित बातम्या

अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू
अर्थव्यवस्था

अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू

June 24, 2026
निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक
अर्थव्यवस्था

निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक

June 22, 2026
पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस’ ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात
अर्थव्यवस्था

पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस’ ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात

June 15, 2026
धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
क्राइम

धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

June 15, 2026
विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
ग्रामीण

विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

June 13, 2026
भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा
ग्रामीण

भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा

June 9, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू
  • निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक
  • पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस’ ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात
  • धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
  • विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!