• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, September 27, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध📰 शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

14 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत परंडा येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान

MH25News by MH25News
September 10, 2024
in ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, राजकारण, संपादकीय
0
14 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत परंडा येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान
0
SHARES
56
VIEWS

जिल्हाधिकारी यांनी केले विभागनिहाय जबाबदाऱ्यांचे वाटप

धाराशिव – राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान सुरू केले आहे.याच अभियानाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी 14 सप्टेंबर रोजी परंडा शहरात येणार आहेत.त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु आहे.या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी आज 10 सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय, परंडा येथील सभागृहात घेतला.यावेळी जिल्हाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांनी कार्यक्रम स्थळ, हेलिपॅड आणि पार्किंग व्यवस्थेची पाहणी केली.बैठकीत जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांनी विभाग प्रमुखांना कार्यक्रमाच्या विविध जबाबदाऱ्या सोपविल्या.

यावेळी बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, जिल्हा पोलिस अधिक्षक संजय जाधव, अतिरिक्त पोलिस अधिक्षक गौहर हसन, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्राजंल शिंदे,कार्यकारी अभियंता एन.व्ही.भंडे,उपविभागीय पोलिस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ,पालकमंत्री यांचे प्रतिनिधी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.

Follow us on social media:

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राज्यात राबविण्‍यात येत आहे.त्याअंतर्गत जिल्हास्तरावर महिला बचत गट संमेलन आयोजीत करुन महिलांना प्रेरित करण्याकरिता अभियांनातंर्गत विविध शासकीय योजना लोकाभिमुख करुन व त्याची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी विविध शासकीय योजनांचा लाभ महिलांपर्यत पोहचविणे,महिला बचत गट स्टॉल उभारणे,विविध सरकारी विभाग व महामंडळाच्या योजनांची माहिती स्टॉलच्या माध्यमातून या कार्यक्रमस्थळी लावण्यात येणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कोटला मैदान, परंडा ता.परंडा जि.धाराशिव येथे “मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यानुसार कार्यक्रमाच्या नियोजनाकरिता जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या अनुषंगाने विभागनिहाय अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या.

राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केलेली आहे. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेतून आर्थिक लाभ पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करणे सुरू आहे.महिला सक्षमीकरणासह त्यांच्या सुरक्षेसाठीही प्राधान्य देण्यात येत आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील महिला लाभार्थी,मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील लाभार्थी,तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्यअंमलबजावणी संदर्भात उत्कृष्ट कार्य केलेल्या अंगणवाडी सेविकांचा प्रातिनिधीक स्वरूपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अन्य मान्यवरांच्या  हस्ते विशेष सन्मान करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला जिल्ह्यातील महिलांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती राहणार आहे.

संबंधित बातम्या

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026
धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
अर्थव्यवस्था

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी

September 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!