• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, July 5, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 वाशीसह भूम-परंडा तालुक्यातील शिक्षण विभागातील रिक्त पदे तातडीने भरा📰 अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू📰 निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक📰 पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस' ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात📰 धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

काँग्रेस च्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

MH25News by MH25News
May 21, 2026
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
काँग्रेस च्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड
0
SHARES
287
VIEWS

धाराशिव – काँग्रेस पक्षाच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी युवा व आक्रमक नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या उमेश राजेनिंबाळकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य व ऊर्जा निर्माण झाली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

उमेश राजेनिंबाळकर हे धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून कार्यरत असून त्यांनी अनेक निवडणुकांमध्ये पक्ष संघटन व नियोजनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत असलेला त्यांचा दांडगा जनसंपर्क, विविध सामाजिक व राजकीय आंदोलनांमध्ये घेतलेला सक्रिय सहभाग तसेच ज्येष्ठ व नव्या कार्यकर्त्यांशी असलेला उत्तम संवाद आणि समन्वय ही त्यांची जमेची बाजू मानली जाते. उमेश राजेनिंबाळकर यांनी अनेक आंदोलनात आक्रमक भूमिका देखील घेतल्या आहेत.

Follow us on social media:

मरगळ आलेल्या काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात नव्या उर्जेची गरज असताना युवा नेतृत्वाच्या रूपाने उमेश राजेनिंबाळकर यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवला आहे. त्यांच्या माध्यमातून युवक, शेतकरी, कामगार व सामान्य नागरिकांपर्यंत पक्षाची भूमिका अधिक प्रभावीपणे पोहोचवली जाईल, अशी अपेक्षा काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

उमेश राजेनिंबाळकर यांच्या नियुक्तीनंतर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत त्यांचे अभिनंदन केले आहे. आगामी काळात पक्षवाढीसाठी संघटन बांधणी आणि विविध जनआंदोलनांमध्ये काँग्रेस अधिक आक्रमकपणे मैदानात उतरेल, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे. उमेश राजेनिंबाळकर यांच्या निवडीचे जिल्हाभरातून स्वागत होत आहे

संबंधित बातम्या

वाशीसह भूम-परंडा तालुक्यातील शिक्षण विभागातील रिक्त पदे तातडीने भरा
ग्रामीण

वाशीसह भूम-परंडा तालुक्यातील शिक्षण विभागातील रिक्त पदे तातडीने भरा

July 5, 2026
अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू
अर्थव्यवस्था

अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू

June 24, 2026
निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक
अर्थव्यवस्था

निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक

June 22, 2026
पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस’ ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात
अर्थव्यवस्था

पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस’ ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात

June 15, 2026
धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
क्राइम

धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

June 15, 2026
विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
ग्रामीण

विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

June 13, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • वाशीसह भूम-परंडा तालुक्यातील शिक्षण विभागातील रिक्त पदे तातडीने भरा
  • अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू
  • निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक
  • पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस’ ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात
  • धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!