• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, June 10, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा📰 महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण📰 येरमाळा पोलीस स्टेशन चे वादग्रस्त एपीआय टी.आर. भालेराव अखेर निलंबित📰 तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच📰 विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक दोन दिवस धाराशिव जिल्ह्यात

MH25News by MH25News
April 30, 2025
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
पालकमंत्री प्रताप सरनाईक दोन दिवसीय धाराशिव जिल्ह्या दौऱ्यावर
0
SHARES
210
VIEWS

धाराशिव – परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक हे ३० एप्रिल व १ मे रोजी दोन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.३० एप्रिल रोजी पालकमंत्री श्री.सरनाईक हे मुंबई येथून दुपारी १ वाजता खाजगी विमानाने धाराशिवकडे प्रयाण करतील. दुपारी २.१५ वाजता धाराशिव विमानतळ येथे आगमन व नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिवकडे प्रयाण.दुपारी २.३५ वाजता सटवाईवाडीचे सुपुत्र पुष्कराज नानासाहेब खोत यांची संघ लोकसेवा आयोग परीक्षेत निवड झाल्याबद्दल भव्य नागरीक सत्कार सोहळ्यास राधाकृष्ण मंगल कार्यालय, तेरखडा,ता.वाशी, येथे उपस्थिती.दुपारी २.५० वाजता तेरखडा येथून शासकीय वाहनाने नियोजन भवन,जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिवकडे प्रयाण.दुपारी ३.१० वाजता नियोजन भवन,जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव येथे आगमन व जल व्यवस्थापन कृती पंधरवडा” शासकीय कार्यक्रमास उपस्थिती.दुपारी ३.२५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून वाहनाने मौजे धारूरकडे प्रयाण.दुपारी ३.४५ वाजता मौजे धारूर येथे आगमन व शिवसेनेच्या युवासेनेच्या शाखेचे उद्घाटन करतील.दुपारी ४ वाजता मौजे धारूर येथून वाहनाने तुळजापूरकडे प्रयाण.दुपारी ४.१० वाजता तुळजापूर येथे आगमन व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानक नुतनीकरण उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहतील.तुळजापूर येथून नळदुर्गकडे प्रयाण.सायंकाळी ५ वाजता नळदुर्ग येथे आगमन व नळदुर्ग किल्ला पाहणी.नळदुर्ग येथे युवा सेनेच्या शाखेचे उद्घाटन करतील.सायंकाळी ५.४५ वाजता नळदुर्ग येथून सोलापूरकडे प्रयाण.रात्री. ९.३० वाजता सोलापूर येथून धाराशिवकडे प्रयाण.रात्री १०.४० वाजता शासकीय विश्रामगृह,धाराशिव येथे आगमन व मुक्काम. १ मे रोजी सकाळी ७.४० वाजता शासकीय विश्रामगृह,धाराशिव येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण.सकाळी ७.५० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन.सकाळी ८ वाजता महाराष्ट्र राज्याचा ६६ व्या स्थापना दिवस समारंभानिमित्त “ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ” कार्यक्रमास उपस्थिती. सलग ३६५ दिवस शाळा उपक्रम राबविल्याबाबत सत्कार समारंभ. जि.प.कन्या प्रा.शाळा व जि.प.केंद्र शाळा, कसबे तडवले,येथील मुख्याध्यापक,शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा. सकाळी ८.४५ वाजता तृतीयपंथी आपले सरकार सेवा केंद्र व आधार सेवा केंद्राचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालय येथे करतील.सकाळी ९ वाजता भोगावती नदीतील गाळ काढणे मोहीमेच्या शुभारंभ कार्यक्रमाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ उपस्थित राहतील. सकाळी ९.३० वाजता नागरिकांच्या भेटीसाठी राखीव पालकमंत्री कार्यालय, नियोजन भवन.सकाळी १० वाजता धाराशिव जिल्हा वार्षिक योजना सन (२०२५-२६) बैठक.नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपस्थिती. दुपारी १२ वाजता धाराशिव जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठक.दुपारी १२.३० वाजता धाराशिव जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभाला स्वयंवर मंगल कार्यालय,वाशी नाका येथे उपस्थिती.दुपारी १ वाजता धाराशिव बसस्थानक उद्द्घाटन कार्यक्रमास उपस्थिती.दुपारी २ वाजता धाराशिव येथून विमानतळाकडे प्रयाण. दुपारी २.३० वाजता धाराशिव विमानतळ येथे आगमन.दुपारी ३ वाजता खाजगी विमानाने,धाराशिव येथून सांताक्रुझ (पू), मुंबईकडे प्रयाण करतील.

Follow us on social media:

संबंधित बातम्या

भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा
ग्रामीण

भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा

June 9, 2026
महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण
ग्रामीण

महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण

June 1, 2026
तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच
अर्थव्यवस्था

तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच

May 29, 2026
विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा
ग्रामीण

विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा

May 28, 2026
बीएलओ शिक्षकावर निलंबनाची कारवाई; पोलीस गुन्हा दाखल करण्याचे आदेश
ग्रामीण

बीएलओ शिक्षकावर निलंबनाची कारवाई; पोलीस गुन्हा दाखल करण्याचे आदेश

May 28, 2026
परंड्यात जागेच्या वादातून डॉक्टरचा धिंगाणा
क्राइम

परंड्यात जागेच्या वादातून डॉक्टरचा धिंगाणा

May 27, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा
  • महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण
  • येरमाळा पोलीस स्टेशन चे वादग्रस्त एपीआय टी.आर. भालेराव अखेर निलंबित
  • तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच
  • विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!