• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, May 13, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा - सरनाईक📰 भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप📰 महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल - देवेंद्र फडणवीस📰 परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा📰 शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

शिंदे सेनेत प्रवेश घेण्यासाठी ठाकरे सेनेच्या शहर संघटकाला मारहाण

MH25News by MH25News
May 25, 2025
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
शिंदे सेनेत प्रवेश घेण्यासाठी ठाकरे सेनेच्या शहर संघटकाला मारहाण
0
SHARES
984
VIEWS

मारहाण प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल

धाराशिव – शिंदे सेनेत प्रवेश का करत नाहीस, असे म्हणत शिवसेना (ठाकरे) पक्षाचे शहर संघटक प्रशांत साळुंके यांना मारहाण केल्याप्रकरणी चौघावर आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मारहाणीत प्रशांत साळुंके जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. संभाजीनगर काकडे प्लॉट येथे ही घटना घडली.

Follow us on social media:

प्रशांत साळुंके हे दि. 23 मे रोजी दुपारी घरुन स्कुटीवरुन तहसील कार्यालयाकडे जात होते. संभाजीनगर काकडे प्लॉट येथे सुदर्शन उर्फ विशाल अण्णा गाढवे (रा.वरुडा), विनोद उर्फ अमोल विलास जाधव (रा.नारायण कॉलनी धाराशिव) व इतर दोघा अनोळखी व्यक्तींनी साळुंके यांना अडविले. तुला सुधीर अण्णा पाटील यांनी दिलेला निरोप समजला नाही का? असे म्हणत संदेश जाधव याच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात साक्षीदार का झालास? तुला माज आला आहे का? तुला खल्लास करुन टाकू असे म्हणत शिवीगाळ केली. तेव्हा साळुंके यांनी माझ्या मर्जीचा प्रश्न आहे असे म्हणताच विनोद जाधव याने साळुंके यांच्या गच्चीला धरुन मारहाण केली. त्याच्या साहेबत असलेल्या दोघेजण शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करु लागले. तर सुदर्शन उर्फ विशाल गाढवे याने लोखंडी रॉडने पायावर जबर मारहाण केली. तेव्हा साळुंके हे खाली कोसळले. तेव्हा मारेकर्‍यांनी आणखी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी साळुंके यांनी आरडाओरड केल्यानंतर दत्ता सोकांडे, युवराज राठोड व इतर मुले मदतीसाठी धावून आले. त्यानंतर मारेकरी पळून गेले. जात असताना आता तर वाचलास यानंतर तुला जिवंत ठेवणार नाही. शिंदे गटात प्रवेश केला तर तुला जगू देऊ अशी पुन्हा धमकी दिली. घटनेनंतर दत्ता सोकांडे व इतर जणांनी साळुंके यांना आनंदनगर पोलीस ठाण्यात नेले. तेव्हा उजव्या पायास मार लागून त्रास होत असल्याने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथून पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान साळुंके यांनी दिलेल्या जबाबावरुन चौघाजणांवर आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा – सरनाईक
अर्थव्यवस्था

मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा – सरनाईक

May 13, 2026
भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप
अर्थव्यवस्था

भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप

April 27, 2026
महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल – देवेंद्र फडणवीस
अर्थव्यवस्था

महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल – देवेंद्र फडणवीस

April 27, 2026
परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा
क्राइम

परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा

April 26, 2026
शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या
क्राइम

शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या

April 25, 2026
जग तिसऱ्या महायुद्धाच्या दारात उभे असताना धाराशिव बनत आहे उर्जास्थान
अर्थव्यवस्था

जग तिसऱ्या महायुद्धाच्या दारात उभे असताना धाराशिव बनत आहे उर्जास्थान

April 23, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा – सरनाईक
  • भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप
  • महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल – देवेंद्र फडणवीस
  • परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा
  • शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!