• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, August 15, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश📰 अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन📰 दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा📰 सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब📰 हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या 'झिरो टॉलरन्स' धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

नुरा कुस्ती की तगडी फाईट? तेर सर्कल मधून काय होणार?

MH25News by MH25News
January 19, 2026
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
नुरा कुस्ती की तगडी फाईट? तेर सर्कल मधून काय होणार?
0
SHARES
1.3k
VIEWS

तेर जिल्हापरिषद गटातून पृथ्वीराज आंधळे पाटील यांच्या मातोश्री यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संधी मिळणार?

धाराशिव – महाराष्ट्रातील आगामी जिल्हा परिषद (ZP) निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्यातील ५ फेब्रुवारी रोजी मतदान आणि ७ फेब्रुवारीला मोजणी होणार असल्याची घोषणा झालेली आहे. युतीबाबत आणि आघाडी सत्ताधारी महायुतीतर्फे तसेच महाविकास आघाडी यांच्यातर्फे अद्याप घोषणा झाली नसल्याचे चित्र आहे. जिथे काही भागात प्रामुख्याने युती असेल तर काही जागांवर मित्रपक्ष एकमेकांना सोबत घेऊन लढणार असल्याची शक्यता आहे.

सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आत दोन गटांमध्ये विभागलेला आहे (अजित पवार गट आणि शरद पवार गट), परंतु जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी दोन्ही गटांनी एकत्र लढणार असल्याचे वृत्त आहे. ज्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये गट एकत्र काम करण्याची शक्यता अधिक स्पष्ट होत आहे. या राजकीय पार्श्वभूमीवर पृथ्वीराज आंधळे पाटील यांच्या मातोश्री कालींदा युवराज आंधळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तेर जिल्हापरिषद गटातून नाव आघाडीवर आहे. त्याचबरोबर सक्षणा सलगर यांच्या नावाची देखील चर्चा होत असल्याची माहिती आहे. याबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली तरी कालींदा युवराज आंधळे यांना उमेदवारी मिळणार असल्याचे आंधळे पाटील यांच्या समर्थकांमधून बोलले जात आहे.

स्थानिक प्रभाव असलेले कार्यकर्ते आणि युवा नेतृत्व जिल्हापरिषद गटातून संधी मिळवू शकतात, ज्यात पृथ्वीराज आंधळे पाटील सारखे दांडगा जनसंपर्क असलेले आणि लोकांमध्ये एकजुटीचे नेतृत्व दाखवणारे युवा नेते पुढे येण्याची संधी असून लवकरच उमेदवारी बाबत चित्र स्पष्ट होणार आहे

Follow us on social media:

कोण आहेत पृथ्वीराज आंधळे पाटील?

पृथ्वीराज आंधळे पाटील हे तेर येथील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे एकनिष्ठ युवा कार्यकर्ते आहेत. तेर येथील काही ग्रामपंचायत सदस्यांचा पृथ्वीराज पाटील यांच्याकडे पाठिंबा आहे. याआधी झालेल्या निवडणुकांमध्ये पृथ्वीराज यांनी आपल्या कर्तुत्वाचे चुणूक दाखवली आहे. तसेच पृथ्वीराज हे भाजप विरोधक म्हणून देखील ओळख आहे. त्यामुळे तेर गटातील विरोधक उमेदवारांना पृथ्वीराज पाटील यांच्या मातोश्री ह्या तगडी फाईट देणार असल्याचे त्यांच्या समर्थकांतून बोलले जात आहे

संबंधित बातम्या

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
ग्रामीण

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

August 11, 2026
अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
ग्रामीण

अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन

August 8, 2026
दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
ग्रामीण

दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा

August 6, 2026
सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
ग्रामीण

सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब

August 1, 2026
अन विकासाचं पात फिरलं…
अर्थव्यवस्था

हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक

July 31, 2026
नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी
ग्रामीण

नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी

July 21, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
  • अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
  • दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
  • सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
  • हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!