• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, September 26, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध📰 शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

आमदार तानाजी सावंत यांनी गड राखला

MH25News by MH25News
December 22, 2025
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
आमदार तानाजी सावंत यांनी गड राखला
0
SHARES
101
VIEWS

सर्वपक्षीय विरोधक एकवटलेले असताना देखील सावंत आणि परंडा येथे दोन्ही नगराध्यक्ष उमेदवार निवडून मारली बाजी

“एकटा बास” सोशल समाज माध्यमावर प्रतिक्रिया

Follow us on social media:

धाराशिव – भूम-परंडा नगरपालिकेत माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी आपला गड राखला असून भूम व परंडा नगरपालिकेत अटीतटीच्या सामन्यात दोन्हीही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तानाजी सावंत यांचे निवडून आले आहेत परंडा येथे जाकीर सौदागर हे 189 मत घेऊन विजयी झाले आहेत त्याचबरोबर तिथं आठ नगरसेवक शिवसेनेला मिळाले आहेत तर भूम मध्ये देखील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संयोगिता गाढवे ह्या 198 मताने निवडून आले असून तिथे देखील सहा नगरसेवक निवडून आणण्यात यश आले आहे तानाजी सावंत यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी अजित पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे गट हे सगळेच पक्ष एकत्र आले असून त्यांनी दोन्ही ठिकाणी सावंतांच्या पॅनल विरोधात पॅनल उभा केले होते एवढेच नाही तर यावेळी आर्थिक रसात देखील जिल्ह्यातील धाराशिव च्या बड्या नेत्याने पुरवली असल्याची चर्चा रंगली होती त्यामुळे सर्वपक्षीय सावंतांच्या विरोधात एकवटल्याने या दोन्ही नगरपालिकेच्या निवडणुका रंजक झाल्या होत्या शेवटी तानाजी सावंत यांनी विधानसभेप्रमाणेच शेवटच्या क्षणी दोन्ही साथीदाराच्या सोबत खंबीरपणे उभा राह त या पालिका आपल्या ताब्यात मिळवत सर्वपक्षीय विरोधकांना धोबीपछाड देत आपले वर्चस्व सिद्ध करत गड राखला आहे

संबंधित बातम्या

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026
धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
अर्थव्यवस्था

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी

September 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!