• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, August 12, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश📰 अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन📰 दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा📰 सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब📰 हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या 'झिरो टॉलरन्स' धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

MH25News by MH25News
August 11, 2026
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
0
SHARES
128
VIEWS

पुणे – वाशी तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्का बसला असून, उबाठा गटाचे माजी युवासेना तालुकाप्रमुख गणेश भराटे यांच्यासह डोंगरेवाडी व वाशी तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत हा पक्षप्रवेश करण्यात आला.गणेश भराटे यांच्यासह नंदकुमार भराटे, गुरुजी कुरुंद, वसुदेव कुरुंद, शिवाजी भराटे, महेश भराटे, विकास भराटे, बिभीषण कुरुंद, सार्थक भराटे, अनिकेत माळी, अनिल भराटे, नंदकुमार सुकाळे, विकास आढाव, ज्ञानेश्वर जाधव, हनुमंत आजब, नवनाथ पठारे, सुखदेव माळी, राम शिरसागर पाटील, सागर नकाते, अजय भराटे, प्रवीण कुरुंद, बालाजी कुरुंद, आबा तावरे, धनंजय कुरुंद, विशाल भराटे, अशोक कुरुंद आणि नवनाथ भराटे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत तसेच आमदार तानाजीराव सावंत यांच्या विकासकामांना पाठिंबा देत पक्षप्रवेश केल्याचे यावेळी सांगण्यात आले.

शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक व विकासकामांना प्राधान्य देण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.पक्षप्रवेश सोहळ्यास नागनाथ बापू नाईकवाडी, बाळासाहेब मांगले, शिवहार स्वामी, जिल्हा परिषद शिवसेना गटनेते विकी चव्हाण, सुनील उंदरे, सुनील जाधवर, सोमनाथ शिंदे, दिनकर शिंदे, माऊली देशमुख यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.आमदार तानाजीराव सावंत यांनी पक्षात नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या पक्षप्रवेशामुळे वाशी तालुक्यासह पारा जिल्हा परिषद गटात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढल्याचा दावा पक्षाच्या वतीने करण्यात आला.

Follow us on social media:

संबंधित बातम्या

अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
ग्रामीण

अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन

August 8, 2026
दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
ग्रामीण

दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा

August 6, 2026
सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
ग्रामीण

सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब

August 1, 2026
अन विकासाचं पात फिरलं…
अर्थव्यवस्था

हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक

July 31, 2026
नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी
ग्रामीण

नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी

July 21, 2026
राणा पाटील हेच टक्केवारीच्या विद्यापीठाचे संस्थापक – सोमनाथ गुरव नेते शिवसेना (उ.बा.ठा) यांचा घणाघात
महाराष्ट्र

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले – सोमनाथ गुरव

July 19, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
  • अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
  • दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
  • सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
  • हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!