• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, September 26, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध📰 शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

पाटसांगवी येथील खुनाच्या गुन्ह्यातील चार आरोपी गजाआड

MH25News by MH25News
May 10, 2024
in क्राइम, ग्रामीण, राजकारण, संपादकीय
0
पाटसांगवी येथील खुनाच्या गुन्ह्यातील चार आरोपी गजाआड
0
SHARES
4
VIEWS

धाराशिव – पाटसांगवी येथील खूनाच्या गुन्ह्यातील चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.समाधान नानासाहेब पाटील, रा. पाठसांगवी ता. भुम जि. धाराशिव यांचा दि. 07.05.2024 रोजी 11.15 वा. सु. बसस्थानक पाठसागंवी येथे आरोपी आप्पाराव भिमराव नाईकनवरे, राजकुमार भिमराव नाईकनवरे, दत्तात्रय भिमराव नाईकनवरे, गौरव आप्पाराव नाईकनवरे सर्व रा.पाठसांगवी ता. भुम जि. धाराशिव यांनी भारत चंद्रशेखर पाटील याला बसस्थानक पाठसांगवी येथे का मारले असे विचारण्यासाठी गेल्याचे कारणावरुन आरेापी गौरव नाईकनवरे यांनी मयत समाधान पाटील याचे पोटात डाव्या बाजूस चाकु मारुन जिवे ठार मारले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शंकर शरद शिंदे, वय 27 वर्षे, रा. पाठसांगवी ता. भुम जि. धाराशिव यांनी जगदाळेमामा हॉस्पीटल येथे उपचार दरम्यान दि. 07.03.2024 रोजी दिलेल्या जबाबावरुन भा.दं. वि. सं. कलम- 302, 326, 34 अन्वये भुम पो.ठा. येथे गुन्हा क्र. 119/2024 हा नोंदवला आहे.
सदर गुन्ह्यातील तपासा दरम्यान मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक श्री वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सचिन खटके, श्री अमोल मोरे, पोहेकॉ/530 अमोल निंबाळकर, पोहेकॉ/327 विनोद जानराव, पोना/ 1479 नितीन जाधवर, पोना/1611 बबन जाधवर, पोना/1631 अशोक ढागारे, पोकॉ/1819 रवींद्र आरसेवाड, चालक पाहेकॉ/1248 अरब, चालक पोहेकॉ/67 विजय घुगे, चालक पोकॉ/564 प्रशांत किवंडे असे दोन पथके रवाना झाले. पथकास गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, नमुद गुन्हन्यातील आरोपी हे कुर्डवाडी येथे आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळल्यावरुन पथकाने लागलीच त्याठिकाणी जावून आरोपी नामे- गौरव आप्पा नाईकनवरे, वय 21 वर्षे, आप्पा भिमराव नाईकनवरे, वय 47 वर्षे, रा. पाठसांगवी ता. भुम जि. धाराशिव यांना ताब्यात घेतले. तसेच राजकुमार भिमराव नाईकनवरे, वय 43 वर्षे रा. पाठसांगवी ता. भुम जि. धाराशिव यास बीड येथुन ताब्यात घेवून नमुद तीन आरोपी यांच्याकडे गुन्ह्यासंदर्भात चौकशी केली असता त्यांनी सागिंतले समाधान पाटील यांचे पोटात चाकू मारुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले व तेथून निघून गेलो अशी गुन्ह्याची कबुली दिल्यावरुन सदर गुन्‌ह्यातील इसम नामे 1)गौरव आप्पा नाईकनवरे, वय 21 वर्षे, 2)आप्पा भिमराव नाईकनवरे, वय 47 वर्षे, 3) राजकुमार भिमराव नाईकनवरे, वय 43 वर्षे तिघे रा. पाठसांगवी ता. भुम जि. धाराशिव यांना पुढील कार्यवाही कामी पो स्टे भुम येथे हजर केले.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक- श्री. वासुदेव मोरे, सपोनि- श्री. अमोल मोरे, श्री. सचिन खटके, पोहेकॉ/अमोल निंबाळकर, विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, अशोक ढगारे, पोकॉ/रविंद्र आरसेवाड, चालक पाहेकॉ/ अरब विजय घुगे, चापोकॉ/ किवंडे यांच्या पथकाने केली आहे.

Follow us on social media:

संबंधित बातम्या

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026
धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
अर्थव्यवस्था

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी

September 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!