• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Tuesday, September 29, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध📰 शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

भाजपा युवा मोर्चाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रविण घुले तेरखेडा जिल्हा परिषद गटातून इच्छुक

MH25News by MH25News
January 9, 2026
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
भाजपा युवा मोर्चाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रविण घुले तेरखेडा जिल्हा परिषद गटातून इच्छुक
0
SHARES
742
VIEWS

धाराशिव – आगामी जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल अद्याप वाजला नसला तरी इच्छुक उमेदवारांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणेची शक्यता असल्याने इच्छुकांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपकडून तेरखेडा जिल्हा परिषद गटातून प्रविण (बप्पा) घुले हे इच्छुक असून मागील ५ वर्षांपासून सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच आरोग्य अशा विविध क्षेत्रात करत असलेल्या उल्लेखनीय कामाच्या माध्यमातून घराघरात पोहोचले आहेत.

तेरखेडा परीसरात मोठ्या संख्येने भूमीहीन किंवा अल्पभूधारक कुटुंब आहेत ज्यांना कायम असा उत्पन्न स्त्रोत नाही. अशा जवळपास २००० व्यक्तींना केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी असंघटित कामगार आणि कॉर्पोरेट (CSR फंड) माध्यमातून सततचे मानधन मिळवून देण्याचा प्रविण बप्पा घुले यांचा संकल्प आहे.

सार्वजनिक सुरक्षा या अतिशय महत्त्वाच्या विषयात प्रविण (बप्पा) घुले हे मागील ५ वर्षांपासून तेरखेडा आणि परीसरात चालू असलेले विविध अवैध धंदे (अवैध दारूविक्री, मटका, सावकारी, गुंडगिरी) बंद व्हावेत यासाठीही प्रयत्नशील आहेत.

Follow us on social media:

एकीकडे पवनचक्की प्रकल्प कंपन्या तेरखेडा जिल्हा परिषद गटातील सर्वपक्षीय नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विविध कंत्राटाच्या माध्यमातून आर्थिक देवाणघेवाणीद्वारे हाताशी धरून शेतकऱ्यांची पिळवणूक करीत असताना, जनसेवक म्हणून ओळखले जाणारे प्रविण (बप्पा) घुले हे सातत्याने शेतकऱ्यांच्या बाजूने उभे आहेत.

मागील वर्षी झालेल्या तेरखेडा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणूकीत सर्व राजकीय पक्षांच्या एकजूट पॅनल विरोधात भाजपा पॅनल उभे करून एकट्याने कडवी झुंज देणाऱ्या प्रविण बप्पा घुले यांचा सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांसह त्यांच्या वरिष्ठांनीही चांगलाच धसका घेतलेल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. प्रवीण घुले हे जरी इच्छुक असले तरी पक्षाकडून कोणता निर्णय घेतला जातो हे येत्या काही दिवसांत समजेल मात्र, प्रवीण घुले यांनी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये हालचाली सुरू केल्या असून पक्ष देखील आपल्याला संधी देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026
धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
अर्थव्यवस्था

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी

September 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!