• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, August 12, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश📰 अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन📰 दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा📰 सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब📰 हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या 'झिरो टॉलरन्स' धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी डॉ.प्रतापसिंह पाटील यांची नियुक्ती

MH25News by MH25News
February 22, 2024
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी डॉ.प्रतापसिंह पाटील यांची नियुक्ती
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील यांना प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्तीचे पत्र दिले आहे.यावेळी सरचिटणीस प्रशासक आदितीताई नलवडे , कार्यालय सरचिटणीस रविंद्र पवार,नवी मुंबई प्रभारी प्रशांत पाटील यांची उपस्थिती होती.

Follow us on social media:

डॉ.प्रतापसिंह पाटील हे २०१९च्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाले होते.त्यावेळेपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या नजिकचे मानले जात होते.राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर देखील डॉ.प्रतापसिंह पाटील हे खा.शरद पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर करणारे पहिले नेते होते.या एकनिष्ठतेची दखल घेऊन त्यांना प्रदेश पातळीवर अत्यंत महत्वाचे सरचिटणीसपद मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रदेश पातळीवर सरचिटणीसपदी काम करण्याची संधी मिळाल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भूम परंडा वाशी व कळंब-धाराशिव या दोन विधानसभा मतदारसंघात त्यांच्या कार्यकर्त्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात जाळे आहे.त्यामुळे ते सर्व कार्यकर्ते पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला जोडले जातील अशी अपेक्षा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवारसाहेब, राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रियाताई सुळे,प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील,माजी मंत्री राजेश टोपे,माजी मंत्री जितेंद्र आव्हाड व आ.रोहित पवार यांच्यामुळे मला प्रदेश पातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे त्याबद्दल सर्वांचे आभार पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन मी प्रयत्न करणार आहे.

– डॉ.प्रतापसिंह पाटील
सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,महाराष्ट्र राज्य

संबंधित बातम्या

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
ग्रामीण

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

August 11, 2026
अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
ग्रामीण

अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन

August 8, 2026
दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
ग्रामीण

दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा

August 6, 2026
सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
ग्रामीण

सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब

August 1, 2026
अन विकासाचं पात फिरलं…
अर्थव्यवस्था

हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक

July 31, 2026
नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी
ग्रामीण

नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी

July 21, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
  • अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
  • दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
  • सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
  • हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!