• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, September 26, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध📰 शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

डान्स प्रकरणी धाराशिव च्या जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली दिलगिरी

MH25News by MH25News
September 26, 2025
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
डान्स प्रकरणी धाराशिव च्या जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली दिलगिरी
0
SHARES
1.8k
VIEWS

टिकेची झोड होऊ लागल्याने पत्र काढत व्यक्त केली दिलगिरी

धाराशिव – धाराशिव चे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचा तुळजापूर येथील सांस्कृतिक महोत्सवातील डान्स चा व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच सरातून टीका व्यक्त होत होती. या व्हिडिओमुळे राजकीय वातावरण देखील तापले होते.सर्वच स्तरातून टीकेची झोड उठल्यानंतर धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे. यांनी डान्स प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे.

काय लिहिलं आहे पत्रामध्ये?

Follow us on social media:

आई तुळजाभवानीच्या कृपेनेच आपत्तीग्रस्तांच्या मदतीची जबाबदारी तसेच शोध व बचाव कार्य पार पाडत आहे. हे सगळे काम सुरू असताना तुळजाभवानी मंदिर समितीचा अध्यक्ष या नात्याने नवरात्र महोत्सवातील घडामोडींकडेही अगदी काळजीपूर्वक लक्ष देणे ही देखील मंदिर संस्थान समितीचा अध्यक्ष या नात्याने माझी जबाबदारी आहे. त्यामुळे अगदी खूप कमी वेळेसाठी आपण महोत्सव स्थळाची पाहणी करण्यासाठी गेलो होतो. मंचावरील कलाकारांनी मंदिर समितीचा अध्यक्ष या नात्याने मंचावर येण्याची आग्रहपूर्वक विनंती केली. सभागृहातील सर्व उपस्थितांना त्यांनी तुळजाभवानी देवीच्या स्तवनावर ठेका धरण्याची विनंती केली. आई तुळजाभवानी देवीच्या स्तवनांमध्ये कोणीही तल्लीन होतो. जिल्हाधिकारी असलो तरीही मी एक भाविक भक्‍त म्हणून कलाकारांना प्रोत्साहन देणे हे माझे काम असून मी ते पार पाडलेले आहे. माझ्या या कृतीमुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील किंवा कोणाला वाईट वाटत असेल तर मी व्यक्तिशः त्यांची दिलगीरी व्यक्‍त करतो.

असे पत्रक जाहीर करून जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र दिलगिरी व्यक्त केल्याने सर्व प्रश्न सुटणार आहेत का असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे.

संबंधित बातम्या

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026
धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
अर्थव्यवस्था

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी

September 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!