• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, September 26, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध📰 शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

धाराशिव येथील हल्ल्याप्रकरणी तावडे व राठोड वर गुन्हा दाखल

MH25News by MH25News
October 31, 2025
in क्राइम, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
धाराशिव येथील हल्ल्याप्रकरणी तावडे व राठोड वर गुन्हा दाखल
0
SHARES
6.2k
VIEWS

धाराशिव – निवडणुकीच्या तोंडावर धाराशिव शहरातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे माजी नगरसेवक रोहित निंबाळकर यांच्यावर गुरुवारी रात्री एका दुकानात हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेने धारशिवच्या राजकारणात एकच खळबळ माजली होती.

दरम्यान या हाणामारी प्रकरणी माजी नगरसेवक रोहित निंबाळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजय खेमा राठोड आणि आकाश मधुकर तावडे या दोघांविरुद्ध आनंद नगर पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार रोहित निंबाळकर हे एका दुकानात होते. यावेळी विजय खेमा राठोड आणि आकाश मधुकर तावडे हा त्याच्या साथीदारांसह तेथे आला. त्याने आधी दुकान मालकाशी वाद घालण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर अचानक निंबाळकर यांच्यावर हल्ला चढवत त्यांना मारहाण सुरू केली. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते

Follow us on social media:

हा हल्ला पूर्वनियोजित कट – रोहित निंबाळकर

रोहित निंबाळकर यांनी हा हल्ला ‘पूर्वनियोजित कट’ असल्याचा आरोप केला आहे. यापुढे ते म्हणाले, “मी ज्या दुकानात बसलो होतो, तिथे विजय राठोड आला. त्याने दुकान मालकाशी वाद घातला. मला वाटले की हा त्यांचा वैयक्तिक वाद असेल. मात्र, त्याने अचानक माझ्यावर हल्ला करत मारहाण सुरू केली. माझ्यावर झालेला हल्ला हा कट असून, मी सदर घटने विरोधात पोलीसांकडे तक्रार दिली आहे.”

मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा हल्ल्याचा प्रकार घडल्याने धाराशिवकारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

संबंधित बातम्या

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026
धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
अर्थव्यवस्था

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी

September 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!