• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Tuesday, September 29, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध📰 शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

“घड्याळ” मनगटावर बांधून बिभीषण (अण्णा) खामकर रणांगणात? तेरखेड्यात राजकीय भूकंपाचे संकेत

MH25News by MH25News
January 18, 2026
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
“घड्याळ” मनगटावर बांधून बिभीषण (अण्णा) खामकर रणांगणात? तेरखेड्यात राजकीय भूकंपाचे संकेत
0
SHARES
2.2k
VIEWS

धाराशिव – धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीचे वारे वाहू लागताच तेरखेडा गटात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य आणि वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बिभीषण (अण्णा) खामकर यांनी निवडणूक लढवण्याचे जवळपास निश्चित केले असून, त्यांच्या एंट्रीमुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. अधिकृत घोषणा नसली तरी वाशी तालुक्यात चर्चा आहे की, खामकर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या हालचाली, भेटीगाठी आणि समर्थकांचा उत्साह पाहता ही केवळ चर्चा नसून ठोस राजकीय रणनीती असल्याचे मानले जात आहे.

तेरखेडा गटात खामकर यांचा जनाधार मोठा आहे. जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी केलेली विकासकामे, शेतकरीहिताचे निर्णय आणि तळागाळातील संपर्क यामुळे ते कोणत्याही उमेदवारासाठी कठीण प्रतिस्पर्धी ठरणार आहेत. त्यामुळे विद्यमान राजकीय समीकरणे कोलमडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
दरम्यान, खामकर हे शिवसेना (शिंदे गट) पक्षात आहेत. शिंदेंच्या सेनेकडून त्यांना संधी मिळणार की डावलले जाणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. खामकर यांना शिंदे गटाकडून संधी मिळाली नाही तर ते राष्ट्रवादीकडे वळतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, खामकर यांना आपल्याकडे वळवण्यासाठी शिंदेंची सेना प्रयत्न करतील की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे, खामकर “घड्याळ” बांधतात की इतर कोणते चिन्ह स्वीकारतात, यावरच तेरखेड्याच्या निवडणुकीची दिशा ठरणार आहे. एकूणच, बिभीषण अण्णा खामकर यांच्या एंट्रीने तेरखेडा गटात निवडणूक रंगतदार होणार हे निश्चित आहे.

Follow us on social media:

संबंधित बातम्या

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026
धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
अर्थव्यवस्था

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी

September 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!