• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Thursday, August 27, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 ‘गद्दारांची गय नाही’; पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार📰 ओमराजेंच्या खेळीने पाटील पिता-पुत्र बॅकफूटवर!📰 कमळाकडे निघालेली गाडी धनुष्यबाणाकडे वळाली? धाराशिवमध्ये मोठा राजकीय ट्विस्ट📰 धाराशिवमध्ये नगरसेवकांच्या पळवापळवीवर ठाकरे गट आक्रमक; “एकनिष्ठांना सोबत घेऊन संघर्ष करणार”📰 ठाकरे सेनेच्या निष्ठावान 'वाघा' चा दम; नगरसेवकांचा भाजपमधील प्रवेश पाडला 'हाणून'
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

ठाकरे सेनेच्या निष्ठावान ‘वाघा’ चा दम; नगरसेवकांचा भाजपमधील प्रवेश पाडला ‘हाणून’

MH25News by MH25News
August 26, 2026
in महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
ठाकरे सेनेच्या निष्ठावान ‘वाघा’ चा दम; नगरसेवकांचा भाजपमधील प्रवेश पाडला ‘हाणून’
0
SHARES
2.1k
VIEWS

धाराशिव – धाराशिव नगरपालिकेच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. भाजपच्या वाटेवर असलेल्या ठाकरे सेनेच्या नगरसेवकांच्या पक्षांतराला अचानक ब्रेक लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे, पक्षातील एका निष्ठावंत शिलेदाराच्या आक्रमक भूमिकेमुळे फुटीचा डाव उधळल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
ठाकरे सेनेचे चार ते पाच नगरसेवक ‘लक्ष्मी दर्शनाच्या’ मोहाने भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. पक्षांतरासाठी हालचालीही सुरू झाल्याचे बोलले जात होते. मात्र ऐनवेळी या नगरसेवकांनी माघार घेतल्याने घटनेला नाट्यमय वळण प्राप्त झाले
या संपूर्ण घडामोडीत ठाकरे सेनेच्या एका निष्ठावंत शिलेदाराने फुटीर नगरसेवकांना चांगलाच दम भरल्याची चर्चा आहे. पक्ष सोडण्याच्या तयारीत असलेल्या नगरसेवकांना रोखण्यासाठी या शिलेदाराने आक्रमक भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे.
‘वाघा’ सारखी डरकाळी फोडत या शिलेदाराने पक्षातील संभाव्य बंडखोरीच ‘हाणून’ पाडल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात जाण्याच्या तयारीत असलेल्या नगरसेवकांचा ऐनवेळी यू-टर्न झाल्याचे बोलले जात आहे.

Follow us on social media:

नगरपालिकेतील सत्ता समीकरणे बदलण्याच्या तयारीत असतानाच पक्षांतराला लागलेला हा ब्रेक नेमका कुणामुळे? ‘लक्ष्मी दर्शन’ भारी की निष्ठावंताचा दम भारी? याचीच चर्चा सध्या धाराशिवच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान, या संपूर्ण घडामोडीवर संबंधित नगरसेवक किंवा पक्षाच्या नेत्यांकडून अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

संबंधित बातम्या

‘गद्दारांची गय नाही’; पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार
महाराष्ट्र

‘गद्दारांची गय नाही’; पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार

August 27, 2026
ओमराजेंच्या खेळीने पाटील पिता-पुत्र बॅकफूटवर!
ग्रामीण

ओमराजेंच्या खेळीने पाटील पिता-पुत्र बॅकफूटवर!

August 27, 2026
कमळाकडे निघालेली गाडी धनुष्यबाणाकडे वळाली? धाराशिवमध्ये मोठा राजकीय ट्विस्ट
महाराष्ट्र

कमळाकडे निघालेली गाडी धनुष्यबाणाकडे वळाली? धाराशिवमध्ये मोठा राजकीय ट्विस्ट

August 27, 2026
अंगाशी आलं की पळ काढणं ही राणा पाटील यांची जुनी सवय;शिवसेना प्रवक्ते जाधवर यांनी काढला भाजपला चिमटा
ग्रामीण

धाराशिवमध्ये नगरसेवकांच्या पळवापळवीवर ठाकरे गट आक्रमक; “एकनिष्ठांना सोबत घेऊन संघर्ष करणार”

August 26, 2026
कळंबचे नगरसेवक, प्रवेश सोलापुरात; भाजपच्या राजकारणावर सवाल!
ग्रामीण

कळंबचे नगरसेवक, प्रवेश सोलापुरात; भाजपच्या राजकारणावर सवाल!

August 20, 2026
काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास; खानापूरच्या नागरिकांचा जाहीर पक्षप्रवेश, प्रकाश घायतीडक यांची तालुका सचिवपदी नियुक्ती
ग्रामीण

काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास; खानापूरच्या नागरिकांचा जाहीर पक्षप्रवेश, प्रकाश घायतीडक यांची तालुका सचिवपदी नियुक्ती

August 17, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • ‘गद्दारांची गय नाही’; पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार
  • ओमराजेंच्या खेळीने पाटील पिता-पुत्र बॅकफूटवर!
  • कमळाकडे निघालेली गाडी धनुष्यबाणाकडे वळाली? धाराशिवमध्ये मोठा राजकीय ट्विस्ट
  • धाराशिवमध्ये नगरसेवकांच्या पळवापळवीवर ठाकरे गट आक्रमक; “एकनिष्ठांना सोबत घेऊन संघर्ष करणार”
  • ठाकरे सेनेच्या निष्ठावान ‘वाघा’ चा दम; नगरसेवकांचा भाजपमधील प्रवेश पाडला ‘हाणून’
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!