• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Thursday, August 27, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 ‘गद्दारांची गय नाही’; पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार📰 ओमराजेंच्या खेळीने पाटील पिता-पुत्र बॅकफूटवर!📰 कमळाकडे निघालेली गाडी धनुष्यबाणाकडे वळाली? धाराशिवमध्ये मोठा राजकीय ट्विस्ट📰 धाराशिवमध्ये नगरसेवकांच्या पळवापळवीवर ठाकरे गट आक्रमक; “एकनिष्ठांना सोबत घेऊन संघर्ष करणार”📰 ठाकरे सेनेच्या निष्ठावान 'वाघा' चा दम; नगरसेवकांचा भाजपमधील प्रवेश पाडला 'हाणून'
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

धाराशिवमध्ये नगरसेवकांच्या पळवापळवीवर ठाकरे गट आक्रमक; “एकनिष्ठांना सोबत घेऊन संघर्ष करणार”

MH25News by MH25News
August 26, 2026
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
अंगाशी आलं की पळ काढणं ही राणा पाटील यांची जुनी सवय;शिवसेना प्रवक्ते जाधवर यांनी काढला भाजपला चिमटा
0
SHARES
992
VIEWS

धाराशिव – धाराशिव नगरपालिकेतील नगरसेवकांच्या पक्षांतराच्या चर्चेने राजकीय वातावरण तापले असतानाच ठाकरे गटाने या घडामोडींवर आक्रमक भूमिका घेतली आहे. “सध्या सुरू असलेल्या नगरसेवकांच्या पळवापळवीशी ठाकरे गटाचा कसलाही संबंध नाही. जे ठाकरे परिवाराशी एकनिष्ठ आहेत, त्यांना सोबत घेऊन आम्ही संघर्ष करू,” असा स्पष्ट इशारा ठाकरे सेनेचे धाराशिव जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी दिला आहे.

दरम्यान, धाराशिव नगरपालिकेतील ठाकरे गटाच्या सात नगरसेवकांपैकी तब्बल पाच नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांनी गेल्या काही दिवसांपासून जोर धरला होता. नगरसेवकांच्या संभाव्य पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार असल्याची राजकीय चर्चा रंगली होती.मात्र, ऐनवेळी या कथित पक्षप्रवेशाला ब्रेक लागल्याने आता राजकीय समीकरणांबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे. भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेत असलेले नगरसेवक पुन्हा ठाकरे गटासोबत राहणार का, की पुढील काही दिवसांत पुन्हा राजकीय हालचालींना वेग येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow us on social media:

एकीकडे नगरसेवकांच्या पळवापळवीवरून भाजप आणि ठाकरे गटात राजकीय रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र असताना, “निष्ठावंतांना सोबत घेऊन संघर्ष करू,” या तानाजी जाधवर यांच्या वक्तव्यामुळे धाराशिवच्या राजकारणात ठाकरे गटाने थेट संघर्षाची भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.आता नगरसेवकांची निष्ठा कुणाकडे कायम राहणार आणि धाराशिव नगरपालिकेतील राजकीय गणित नेमके कुठल्या दिशेने जाणार, याची उत्सुकता वाढली आहे.

संबंधित बातम्या

‘गद्दारांची गय नाही’; पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार
महाराष्ट्र

‘गद्दारांची गय नाही’; पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार

August 27, 2026
ओमराजेंच्या खेळीने पाटील पिता-पुत्र बॅकफूटवर!
ग्रामीण

ओमराजेंच्या खेळीने पाटील पिता-पुत्र बॅकफूटवर!

August 27, 2026
कमळाकडे निघालेली गाडी धनुष्यबाणाकडे वळाली? धाराशिवमध्ये मोठा राजकीय ट्विस्ट
महाराष्ट्र

कमळाकडे निघालेली गाडी धनुष्यबाणाकडे वळाली? धाराशिवमध्ये मोठा राजकीय ट्विस्ट

August 27, 2026
ठाकरे सेनेच्या निष्ठावान ‘वाघा’ चा दम; नगरसेवकांचा भाजपमधील प्रवेश पाडला ‘हाणून’
महाराष्ट्र

ठाकरे सेनेच्या निष्ठावान ‘वाघा’ चा दम; नगरसेवकांचा भाजपमधील प्रवेश पाडला ‘हाणून’

August 26, 2026
कळंबचे नगरसेवक, प्रवेश सोलापुरात; भाजपच्या राजकारणावर सवाल!
ग्रामीण

कळंबचे नगरसेवक, प्रवेश सोलापुरात; भाजपच्या राजकारणावर सवाल!

August 20, 2026
काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास; खानापूरच्या नागरिकांचा जाहीर पक्षप्रवेश, प्रकाश घायतीडक यांची तालुका सचिवपदी नियुक्ती
ग्रामीण

काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास; खानापूरच्या नागरिकांचा जाहीर पक्षप्रवेश, प्रकाश घायतीडक यांची तालुका सचिवपदी नियुक्ती

August 17, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • ‘गद्दारांची गय नाही’; पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार
  • ओमराजेंच्या खेळीने पाटील पिता-पुत्र बॅकफूटवर!
  • कमळाकडे निघालेली गाडी धनुष्यबाणाकडे वळाली? धाराशिवमध्ये मोठा राजकीय ट्विस्ट
  • धाराशिवमध्ये नगरसेवकांच्या पळवापळवीवर ठाकरे गट आक्रमक; “एकनिष्ठांना सोबत घेऊन संघर्ष करणार”
  • ठाकरे सेनेच्या निष्ठावान ‘वाघा’ चा दम; नगरसेवकांचा भाजपमधील प्रवेश पाडला ‘हाणून’
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!