• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Thursday, April 30, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप📰 महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल - देवेंद्र फडणवीस📰 परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा📰 शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या📰 जग तिसऱ्या महायुद्धाच्या दारात उभे असताना धाराशिव बनत आहे उर्जास्थान
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

MH25News by MH25News
March 15, 2026
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार
0
SHARES
6
VIEWS

वाशी – महाराष्ट्र राज्याचे माजी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, तसेच भूम परंडा वाशीचे आमदार प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. वाशी तालुका व जिल्हा स्तरावरील शिवसेना व युवासेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने मंत्री महोदयांचा विशेष सत्कार करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना उप तालुका प्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समिती (वाशी) चे संचालक विकास तळेकर यांच्या नेतृत्वाखाली मंत्री सावंत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन आणि शाल-श्रीफळ देऊन अभिष्टचिंतन केले.

Follow us on social media:

विकास तळेकर (शिवसेना उप तालुका प्रमुख व संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी)
​बाळासाहेब मांगले (युवासेना जिल्हा प्रमुख)
​अशोक लाखे माजी सरपंच लाखणगाव,
​समाधान मोटे सरपंच पारगाव आदी पदाधिकारी उपस्थीत होते. सत्काराला उत्तर देताना मंत्री तानाजीराव सावंत यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. “सामान्यांतील सामान्य माणसापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणे हेच आमचे ध्येय असून, कार्यकर्त्यांचे प्रेम हीच माझी खरी ऊर्जा आहे,” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी सावंत यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात सुरू असलेल्या विकासकामांचा गौरव केला आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना केली. या सोहळ्यामुळे वाशी तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

संबंधित बातम्या

भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप
अर्थव्यवस्था

भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप

April 27, 2026
महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल – देवेंद्र फडणवीस
अर्थव्यवस्था

महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल – देवेंद्र फडणवीस

April 27, 2026
परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा
क्राइम

परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा

April 26, 2026
शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या
क्राइम

शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या

April 25, 2026
जग तिसऱ्या महायुद्धाच्या दारात उभे असताना धाराशिव बनत आहे उर्जास्थान
अर्थव्यवस्था

जग तिसऱ्या महायुद्धाच्या दारात उभे असताना धाराशिव बनत आहे उर्जास्थान

April 23, 2026
पाणीपुरवठा कामातील अनियमितता व निधीचा गैरवापर केल्यामुळे शिराढोणचे सरपंच अपात्र
अर्थव्यवस्था

पाणीपुरवठा कामातील अनियमितता व निधीचा गैरवापर केल्यामुळे शिराढोणचे सरपंच अपात्र

April 20, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप
  • महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल – देवेंद्र फडणवीस
  • परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा
  • शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या
  • जग तिसऱ्या महायुद्धाच्या दारात उभे असताना धाराशिव बनत आहे उर्जास्थान
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!