• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, September 30, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या - खा.ओमराजे📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

MH 25 News च्या बातमीचा थेट इम्पॅक्ट; अखेर त्या शिवसैनिकाचं निलंबन रद्द

MH25News by MH25News
February 1, 2026
in महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
MH 25 News च्या बातमीचा थेट इम्पॅक्ट; अखेर त्या शिवसैनिकाचं निलंबन रद्द
0
SHARES
367
VIEWS


धाराशिव – धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाजलेल्या एबी फॉर्म वाटप प्रकरणात अखेर शिवसेनेला माघार घ्यावी लागली आहे. एबी फॉर्मच्या मुद्द्यावरून शिवसेना पक्षातील संपर्कप्रमुख राजन साळवी आणि वरिष्ठ नेत्यांना नडला म्हणून ज्या शिवसैनिकावर कारवाई करण्यात आली होती, त्या अविनाश खापे यांचं निलंबन अखेर रद्द करण्यात आलं आहे.

या संपूर्ण प्रकरणात MH 25 News वर प्रकाशित झालेल्या बातमीचा थेट आणि निर्णायक इम्पॅक्ट झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

सवाल विचारला म्हणून कारवाई?

Follow us on social media:

एबी फॉर्म वाटपाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत, भाजपच्या नेत्याकडे शिवसेनेचे एबी फॉर्म कसे पोहोचतात? असा थेट सवाल करणारे युवासेना पदाधिकारी अविनाश खापे यांना पक्षशिस्तीचा भंग केल्याच्या नावाखाली युवासेनेच्या बीड व लातूर जिल्हा निरीक्षक पदावरून हटवण्यात आले होते.
ही कारवाई म्हणजे गैरप्रकारावर बोट ठेवणाऱ्या कार्यकर्त्याची गळचेपी असल्याचा आरोप त्यावेळी उघडपणे केला जात होता. MH 25 News ने उघड केला ‘आतला विषय’
या पार्श्वभूमीवर MH 25 News ने हे संपूर्ण प्रकरण ठळकपणे मांडत, एबी फॉर्म प्रकरणातील गंभीर प्रश्न सवाल करणाऱ्यावरच कारवाई का? दोषींवर कारवाई कुठे?
असे जळजळीत मुद्दे बातमीद्वारे जनतेसमोर आणले होते. या बातमीमुळे प्रकरणाला नव्याने तोंड फुटले होते.

तात्काळ दखल; निलंबन रद्द

MH 25 News वरील बातमी प्रसारित झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच पक्षाने हालचालींना वेग दिला. वाढता दबाव, कार्यकर्त्यांमधील असंतोष आणि जनमताची दिशा लक्षात घेत अविनाश खापे यांचं निलंबन अखेर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. माध्यमांची ताकद पुन्हा सिद्ध
या निर्णयामुळे एक गोष्ट पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे
माध्यमांनी जर ठामपणे सत्य मांडलं, तर सत्ताधाऱ्यांनाही माघार घ्यावी लागते. MH 25 News च्या बातमीने केवळ एक निलंबन रद्द केलं नाही, तर “सवाल विचारणं गुन्हा नाही” हा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवला आहे.

संबंधित बातम्या

दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या – खा.ओमराजे
अर्थव्यवस्था

दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या – खा.ओमराजे

September 30, 2026
खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या – खा.ओमराजे
  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!