• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, May 13, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा - सरनाईक📰 भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप📰 महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल - देवेंद्र फडणवीस📰 परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा📰 शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

धाराशिव जिल्हा परिषद निवडणूकीमध्ये घराणेशाहीचा “खेळ पुन्हा रंगणार”?

MH25News by MH25News
January 18, 2026
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
धाराशिव जिल्हा परिषद निवडणूकीमध्ये घराणेशाहीचा “खेळ पुन्हा रंगणार”?
0
SHARES
1.3k
VIEWS

धाराशिव – धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून त्या आधीच जिल्ह्याच्या राजकारणात एक ज्वलंत प्रश्न निर्माण झाला आहे तो म्हणजे यंदाही घराणेशाहीचं राजकारण चालणार का? मागील अनेक वर्षांपासून धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता काही ठराविक घराण्यांच्या भोवतीच फिरताना दिसली आहे. लोकसभा, विधानसभा तसेच जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एकाच कुटुंबातील दोन-तीन चेहरे वेगवेगळ्या पदांवर दिसतात. यंदाच्या निवडणुकीतही हेच चित्र कायम राहणार का? अशी संतप्त चर्चा सर्वसामान्य मतदारांमध्ये सुरू आहे. राजकीय वर्तुळातील माहितीनुसार काही पुढारी स्वतःऐवजी आपले जोडीदार, मुले, पुतणे, सुना किंवा जवळचे नातेवाईक रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत. म्हणजेच सत्ता बदलणार, पण घराणे मात्र तेच राहणार? असा हा राजकीय डाव असल्याची चर्चा होत आहे.

Follow us on social media:

तरुण कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. अनेक नवखे, मेहनती कार्यकर्ते वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करतात पण उमेदवारी मात्र ठराविक “राजकीय घराण्यां” पुरती मर्यादित राहते. दुसरीकडे, काही नेत्यांचे समर्थक घराणेशाहीचे समर्थन करत म्हणतात की, “राजकीय वारसदारांना प्रशासनाचा अनुभव जास्त असतो.” मात्र, सामान्य मतदार हा युक्तिवाद मानायला तयार नाही. “आम्हाला काम करणारा उमेदवार हवा, घराण्याचा शिक्का नाही,” अशी स्पष्ट भूमिका मतदार घेताना दिसत आहेत. एकूणच, धाराशिव जिल्हा परिषद निवडणूक यंदा केवळ सत्तेची लढाई नसून घराणेशाही विरुद्ध सर्वसामान्य कार्यकर्ता अशी वैचारिक लढाई ठरण्याची शक्यता आहे. आता प्रश्न इतकाच आहे की, मतदार पुन्हा घराणेशाहीवर शिक्कामोर्तब करणार की बदलाचा कौल देणार?

संबंधित बातम्या

मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा – सरनाईक
अर्थव्यवस्था

मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा – सरनाईक

May 13, 2026
भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप
अर्थव्यवस्था

भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप

April 27, 2026
महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल – देवेंद्र फडणवीस
अर्थव्यवस्था

महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल – देवेंद्र फडणवीस

April 27, 2026
परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा
क्राइम

परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा

April 26, 2026
शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या
क्राइम

शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या

April 25, 2026
जग तिसऱ्या महायुद्धाच्या दारात उभे असताना धाराशिव बनत आहे उर्जास्थान
अर्थव्यवस्था

जग तिसऱ्या महायुद्धाच्या दारात उभे असताना धाराशिव बनत आहे उर्जास्थान

April 23, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा – सरनाईक
  • भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप
  • महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल – देवेंद्र फडणवीस
  • परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा
  • शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!