• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, May 13, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा - सरनाईक📰 भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप📰 महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल - देवेंद्र फडणवीस📰 परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा📰 शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

धाराशिव जिल्हा परिषदेसाठी युती-आघाडीच्या चर्चा दोन दिवसांत?

MH25News by MH25News
January 15, 2026
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
धाराशिव जिल्हा परिषदेसाठी युती-आघाडीच्या चर्चा दोन दिवसांत?
0
SHARES
2.1k
VIEWS


कोणाची कोणासोबत युती, कोणासोबत आघाडी? लवकरच चित्र होणार स्पष्ट

धाराशिव – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होताच धाराशिव जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. पुढील दोन दिवसांत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी युती व आघाडी संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोणता पक्ष कोणासोबत युती करणार आणि कोणासोबत आघाडी करणार, याचे चित्र देखील लवकरच स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत.

राजकीय हालचालींना वेग

गेल्या काही दिवसांपासून भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) तसेच काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) या पक्षांमधील इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. तसेच जिल्ह्यातील मुख्य नेत्यांच्या देखील पडद्यामागे चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील प्रमुख मुंबई, पुणे येथे महापालिका निवडणुकीमध्ये व्यस्त असल्याने त्या ठिकाणच्या निवडणुकी नंतर बैठकांचे सत्र सुरू होणार असल्याचे समजते. त्यामुळे येत्या दोन दिवसांत निर्णायक बैठका होण्याची शक्यता आहे.

Follow us on social media:

युतीचे गणित कसे असेल?

सध्यातरी उघडपणे कोणत्याही पुढाऱ्याने युती-आघाडी बाबत उघडपणे वक्तव्य केले नसले तरी दबक्या आवाजामध्ये युती व आघाडीची चर्चा सुरू असून नगरपालिकेतील निवडणूकीचा पॅटर्न बघायला मिळतो की काही वेगळे धक्कातंत्र वापरून राजकीय समीकरणे जुळवली जातील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

तानाजी सावंत यांनी दिले वेगळ्या राजकीय समीकरणाचे संकेत?

माजी आरोग्य राज्य मंत्री तथा आमदार तानाजी सावंत यांनी भाजपवर आग पाखड करत कार्यकर्ता बैठकी मेळाव्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना जिल्ह्यात आगामी निवडणुकांसाठी आपल्या पक्षाकडून सर्वांसाठी चर्चेची दारे खुले असल्याचे स्पष्ट बोलून दाखवले होते. त्यामुळे शिवसेना (शिंदे) व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या दोन्ही शिवसेना एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. जर दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर दुसरीकडे भाजप हा स्वतंत्र किंवा दोन्ही राष्ट्रवादींना सोबत घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरेल का? असे देखील बोलले जात आहे. त्यामुळे धाराशिव जिल्हा परिषदेची निवडणूक ही वेगळ्या राजकीय समीकरणांवर व प्रतिष्ठेची होणार हे मात्र नक्की.

संबंधित बातम्या

मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा – सरनाईक
अर्थव्यवस्था

मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा – सरनाईक

May 13, 2026
भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप
अर्थव्यवस्था

भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप

April 27, 2026
महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल – देवेंद्र फडणवीस
अर्थव्यवस्था

महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल – देवेंद्र फडणवीस

April 27, 2026
परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा
क्राइम

परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा

April 26, 2026
शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या
क्राइम

शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या

April 25, 2026
जग तिसऱ्या महायुद्धाच्या दारात उभे असताना धाराशिव बनत आहे उर्जास्थान
अर्थव्यवस्था

जग तिसऱ्या महायुद्धाच्या दारात उभे असताना धाराशिव बनत आहे उर्जास्थान

April 23, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा – सरनाईक
  • भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप
  • महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल – देवेंद्र फडणवीस
  • परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा
  • शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!