• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, March 29, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन📰 सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

भाजप नेते पांडुरंग लाटे यांचे चिरंजीव शिवसेना ठाकरे पक्षात

MH25News by MH25News
November 23, 2025
in महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
भाजप नेते पांडुरंग लाटे यांचे चिरंजीव शिवसेना ठाकरे पक्षात
0
SHARES
133
VIEWS

धाराशिव – शहरातील भाजप पक्षाचे नेते पांडुरंग लाटे यांचे चिरंजीव अमित पांडुरंग लाटे यांनी रविवारी (ता. 22) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यांच्यासह कृष्णा जाधवर,किरण लोखंडे ,राहुल शिरशीकर, काका कोळी यांचा खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील,माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे.

यावेळी अमित लाटे म्हणाले की, माझ्या वडिलांनी डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यापासून अगदी आता मल्हार पाटील यांच्यापर्यंत काम केलं. पण त्यांच्याकडून कधीही आमच्या निष्टेच मोल केलं नाही. निष्ठावंत सोडून काही दिवसात पक्षात आलेल्याना तिकीट दिले जात आहे. हे अन्यायकारक आहे, पक्षातल्या कोणालाही संधी दिली असती तर नाराजीचा प्रश्न नव्हता. अश्या निर्णयामुळे ही नाराजी उफाळून आली आहे, माझी ही प्रातिनिधिक भूमिका यापेक्षा तीव्र भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे.
या वेळी अमित उंबरे,भारत काकडे, सात्विक दंडनाईक, विक्रम पाटील, दीपक जाधव, संजय भोरे, अभिजीत देशमुख,अजिंक्य राजेनिंबाळकर, लखन देशमुख, गणेश एडके,रोहित दंडनाईक, अक्षय मिसाळ उपस्थित होते.

Follow us on social media:

हिंदुहृदयासम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विचारसरणी आणि उद्धवसाहेबांचे संवेदनशील नेतृत्व यामुळे लोक मोठ्या संख्येने शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली एकत्र येत आहेत.त्यांच्या प्रवेशाने स्थानिक पातळीवरील शिवसेनेचे संघटन आणखी भक्कम झाले आहे.

संबंधित बातम्या

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार
ग्रामीण

आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

March 15, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!