• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, September 27, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध📰 शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

धाराशिव जिल्ह्यातील शालेय सहलीच्या बसचा अपघात

MH25News by MH25News
December 27, 2024
in ग्रामीण, महाराष्ट्र, शहरी, शैक्षणिक, संपादकीय
0
धाराशिव जिल्ह्यातील शालेय सहलीच्या बसचा अपघात
0
SHARES
3.9k
VIEWS

देवगड – खाकशी मार्गे कुणकेश्वर कडे जाणाऱ्या शैक्षणिक सहलीच्या बसळा खाकडी ठशाळेजवळील धोकादायक वळणावर अपघात झाला. वळणामुळे चालकाचे एसटी बसवरील नियंत्रण सुटून बस डाव्या बाजूला पाच फूट खाली जाऊन नळयोजनेच्या पाईपलाईनला धडकली. या अपघातात चार विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली.

अपघातात एसटीचे मोठे नुकसान झाले आहे. पाईपलाईन फुटून पाणी रस्त्यावर आले त्यामुळे देवगड जामसंडे शहराच्या पाणीपुरवठा बंद झाला. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडला. अपघाताची माहिती समजताच देवगड आगार व्यवस्थापक व स्थानक प्रमुख व कर्मचारी यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार धाराशिव जिल्ह्यातील जयहिंद विद्याळय कसबे तडवळे या शाळेची सहल शुक्रवारी धाराशिव आगाराच्या एसटी बसने देवगडमध्ये आली होती. दुपारी मिठमुंबरी येथे जेवण करून ही सहल खाकडी मार्गे कुणकेश्वर कडे जाण्यासाठी रवाना झाली. मात्र खाकशी शाळेनजीक असलेल्या धोकादायक वळणावर चाळक विभीषण गायकवाड यांचा बसवरील ताबा सुटला. सुदैवाने झाडेझुडपे आंबा बागायत व देवगड नळयोजनेची पाईपलाईन असल्याने त्या पाईपलाईनला जाऊन एसटी धडकून थांबली. गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मात्र सुदैवाने मोठी जीवितहानी झालेली नाही.

Follow us on social media:

अधिक अपडेटससाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा

बस मध्ये ४४ विद्यार्थी व ४ शिक्षक असे एकूण ४८ जण होते. अपघाताची माहिती समजतात स्थानिक ग्रामस्थांनी धावाधाव करून सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना अपघातग्रस्त एसटीतून बाहेर काढले. एसटी आगार व्यवस्थापक विजयकुमार घोलप, स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर, तसेच एसटी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. विद्यार्थी शिक्षक चाळक यांची तात्काळ खाकशी येथील साई मंदिरात तात्पुरती व्यवस्था करण्यात आली. देवगड आगार व्यवस्थापक यांनी तात्काळ देवगड आगाराच्या बसची व चालकाची व्यवस्था करून विद्यार्थी शिक्षकांनापुढील उपचारांसाठी रवाना केले.

सध्या पर्यटन हंगाम सुरू असून मोठ्या प्रमाणात शालेय सहली कोकण पर्यटनासाठी देवगड मालवण या ठिकाणी येत आहेत.मात्र या अपघातामुळे सहलीतील मुळांच्या सुरक्षेच्या प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच खाकशी येथील धोकादायक वळणावर संरक्षक गार्ड बसविणे. आवश्यक आहे कारण यापूर्वीही एसटी व इतर वाहनांचा अपघात या ठिकाणी झालेला आहे. बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी या निमित्ताने होत आहे. अपघातातील चालकाने ब्रेक लागळेलाच नाही अशी माहिती आगार व्यवस्थापकांना दिळी. तरी आगार व्यवस्थापक यांनी याची सविस्तर चौकशी करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026
धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
अर्थव्यवस्था

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी

September 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!