• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, September 27, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध📰 शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या मिसाळ समाज बांधवांची सांत्वनपर भेट,मदतनिधी सुपूर्द

MH25News by MH25News
September 17, 2024
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण
0
आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या मिसाळ समाज बांधवांची सांत्वनपर भेट,मदतनिधी सुपूर्द
0
SHARES
103
VIEWS

धाराशिव – मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या मराठा समाज बांधवाच्या घरी जाऊन सुधीर अण्णा पाटील यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. मुलगा गेल्याचे दुःख कुठल्याही सांत्वन किंवा भेटीत भरून न निघणारे आहे. मात्र, एक मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून मी आज पीडित कुटुंबाला धीर देण्याचं काम केले. तसेच, संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावतीने मराठा बांधव कुटुंबाला फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मदत केली. अर्थात, ही मदत कुठलंही दुःख हलकं करू शकणार नाही. मात्र, बलिदान दिलेल्या माझ्या भावाच्या कुटुंबाप्रति सहवेदना व्यक्त करण्याचा एक आहे. त्याचप्रमाणे या बलिदान देणाऱ्या बांधवाच्या लहान भावाला नोकरी देतो असे आश्वासन दिले.

Follow us on social media:

धाराशिव जिल्ह्यातील कोंबडवाडी येथील परमेश्वर राजेंद्र मिसाळ या तरुण मित्राने 13 सप्टेंबर रोजी पहाटे १ च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. गावातील मराठा बांधवांसोबत व कार्यकर्त्यासोबत संध्याकाळी मराठा आरक्षणाविषयी चर्चा केली होती, परमेश्वर हा सतत मराठा आरक्षण बाबत चर्चा करत होता, तसेच मराठा आरक्षण बैठकीस जात होता, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी सांत्वन भेटीत दिली. त्यावेळेस आई उषाबाई मिसाळ , मोठा भाऊ रामेश्वर मिसाळ , आत्या यमाबाई कदम व इतर सदस्य तसेच गावातील शिवसेना कार्यकर्ते साहेबराव मिसाळ , नवनाथ सुरवसे मुकुंद सोकांडे, बाळाराम मिसाळ , रामचंद्र मिसाळ , शुभम भोईटे, अमर सोकांडे , कृष्णा घाडगे वाकुरे काका, पापा देशमुख, इत्यादी त्यांच्या घरी होते.दरम्यान, मराठा आरक्षणाच्या लढ्यात मी सदैव समाजबांधवांसोबत असल्याचा शब्द देतो असे सुधीर पाटील यांनी यावेळी सांगीतले

संबंधित बातम्या

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026
धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
अर्थव्यवस्था

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी

September 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!