• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, August 12, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश📰 अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन📰 दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा📰 सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब📰 हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या 'झिरो टॉलरन्स' धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

पोलीसाचा कारनामा; महिलेचा हात पकडत केला विनयभंग

MH25News by MH25News
June 23, 2024
in क्राइम, ग्रामीण, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
पोलीसाचा कारनामा; महिलेचा हात पकडत केला विनयभंग
0
SHARES
4
VIEWS

वाशी – धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलीस ठाण्याच्या प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षकाने महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाल्याने खळबळ उडाली आहे.

वाशी पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र लिंबाजी शिंदे यांच्यावर भूम पोलीस ठाण्यात महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. महिलेच्या फिर्यादीवरून पोलीस निरीक्षक शिंदे यांच्यावर भूम पोलीसbl मध्ये 354, 359, 504, 506 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शिंदे यांच्यासह सुनिता गोविंद मस्के (रा.बीड) व प्रवीण (चालक) या तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भूम शहरातील पार्डी रोड लगत असणाऱ्या शासकीय विश्रामगृह समोरील तुळजाई निवास येथे घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Follow us on social media:

वाशी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे हे भूम येथील शासकीय विश्रामगृहा समोरील तुळजाई निवास येथे सुनिता गोविंद मस्के (बीड) या महिलेसोबत राहत होते, ते येथे अधून मधून येत असत. फिर्यादी ही आरोपी सुनीता गोविंद मस्के हिची मैत्रीण आहे. 5 जून रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास रवींद्र शिंदे यांनी फिर्यादीस पिण्यासाठी पाणी मागितले, त्या घरामध्ये पाणी आणण्यासाठी गेल्यानंतर शिंदे हे तिच्या पाठीमागे घरामध्ये गेले व डावा हात पकडून “आय लव यू” असे म्हणत किस घेण्याचा प्रयत्न केला त्यानंतर 6 जुन रोजी आरोपी सुनीता मस्के हिने फिर्यादीस आरोपी रवींद्र शिंदे यांच्यासोबत एकाच बेडरूम मध्ये झोपा असे म्हणाली. हा प्रकार कोणाला सांगितल्यास या दोघांनी फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिली. अश्या आशयाचा गुन्हा नोंद झाला असून पुढील अधिक तपास भूम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी हे करत आहेत.

संबंधित बातम्या

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
ग्रामीण

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

August 11, 2026
अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
ग्रामीण

अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन

August 8, 2026
दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
ग्रामीण

दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा

August 6, 2026
सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
ग्रामीण

सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब

August 1, 2026
अन विकासाचं पात फिरलं…
अर्थव्यवस्था

हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक

July 31, 2026
नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी
ग्रामीण

नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी

July 21, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
  • अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
  • दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
  • सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
  • हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!