• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, June 10, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा📰 महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण📰 येरमाळा पोलीस स्टेशन चे वादग्रस्त एपीआय टी.आर. भालेराव अखेर निलंबित📰 तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच📰 विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी डॉ.प्रतापसिंह पाटील यांचा जंबो दौरा

MH25News by MH25News
April 17, 2024
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी डॉ.प्रतापसिंह पाटील यांचा जंबो दौरा
0
SHARES
6
VIEWS

३०० गावांना भेटी देण्याचा संकल्प पहिल्या टप्प्यात ४० गावे पूर्ण

धाराशिव – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -शरदचंद्र प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी चंग बांधला असून त्यांनी भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघासह कळंब व धाराशिव या विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांना भेटी देत संवाद साधला आहे.

Follow us on social media:

महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर हे निवडून येणे कसे आवश्यक आहे हे ते व्यक्तिगत गाठीभेटी घेऊन सांगत आहेत. त्यांनी आतापर्यंत जवळपास ४० पेक्षा अधिक गावांना भेटी दिल्या असून ते ३०० पेक्षा जास्त गावांना भेटी देण्याचे त्यांनी नियोजन आखले आहे.

त्यामुळे ही निवडणूक महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांची नसून आपली स्वतःची आहे अशा पद्धतीने त्यांनी सध्या प्रचार सुरू केला आहे.हा प्रचार सार्वजनिक सभा असा नसून ज्या ज्या गावात त्यांना मानणारा वर्ग आहे किंवा कार्यकर्ते,परिचित व्यक्ती, कुटुंब आहेत अशा ठिकाणी ते स्वतः जाऊन त्या कुटुंबांच्या भेटी घेत आहेत. यासोबतच रस्त्यावरील व शेतातील सर्वसामान्य लोकांच्या देखील गाठीभेटी घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना विजयी करण्याचे आवाहन ते या दौऱ्या दरम्यान करताना दिसून येत आहेत. कुठलाही लवाजमा न ठेवता व्यक्तिगत भेटीवर त्यांनी भर दिला आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार ओम राजे निंबाळकर यांच्यानंतर सध्यातरी महाविकास आघाडीकडून डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.

संबंधित बातम्या

भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा
ग्रामीण

भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा

June 9, 2026
महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण
ग्रामीण

महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण

June 1, 2026
तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच
अर्थव्यवस्था

तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच

May 29, 2026
विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा
ग्रामीण

विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा

May 28, 2026
बीएलओ शिक्षकावर निलंबनाची कारवाई; पोलीस गुन्हा दाखल करण्याचे आदेश
ग्रामीण

बीएलओ शिक्षकावर निलंबनाची कारवाई; पोलीस गुन्हा दाखल करण्याचे आदेश

May 28, 2026
परंड्यात जागेच्या वादातून डॉक्टरचा धिंगाणा
क्राइम

परंड्यात जागेच्या वादातून डॉक्टरचा धिंगाणा

May 27, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा
  • महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण
  • येरमाळा पोलीस स्टेशन चे वादग्रस्त एपीआय टी.आर. भालेराव अखेर निलंबित
  • तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच
  • विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!