• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, February 11, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?📰 धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग📰 धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी📰 सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ📰 तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

ओम राजेनिंबाळकर उद्या दाखल करणार उमेदवारी अर्ज

MH25News by MH25News
April 15, 2024
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
ओम राजेनिंबाळकर उद्या दाखल करणार उमेदवारी अर्ज
0
SHARES
2
VIEWS

आदित्य ठाकरे, रोहित पवार, अमित देशमुख यांच्या उपस्थितीत निघणार रॅली

धाराशिव – 40-उस्मानाबाद धाराशिव लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता महाविकास आघाडी च्या वतीने शिवसेना (उबाठा) पक्षाचे अधिकृत उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे मंगळवारी (16) रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी महाविकास आघाडी चे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी मंत्री व युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित दादा पवार, तसेच काँग्रेस आय पक्षाचे माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे नामनिर्देशन दाखल करण्यात येणार आहे .

धाराशिव शहरातुन 16 एप्रिल मंगळवार रोजी सकाळी 10 वा लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौक येथुन महाविकास आघाडी च्या वतीने रॅलीस सुरवात होणार असुन ही रॅली धारासुर मर्दिनी मंदिर, हजरत खाजा शमशुद्दीन गाझी रहे , मुख्य रस्त्याने नेहरू चौक, माऊली चौक, काळा मारुती मंदिर , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार व अभिवादन करण्यात येणार आहे. व दुपारी 2 वा जिल्हाअधीकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत

Follow us on social media:

त्यानंतर धाराशिव नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह समोरील मैदानावर आदित्य ठाकरे, रोहित पवार, अमित देशमुख यांचे मार्गदर्शन होणार होणार आहे

तरी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेते, सर्व पदाधीकारी व शिवसैनीक, युवासेना, महीला आघाडी व शिवसेना अंगीक्रत सर्व संघटना यांनी स्वखर्चाने या रॅलीस व सभेस उपस्थीत रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?
ग्रामीण

धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?

February 10, 2026
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग
ग्रामीण

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग

February 10, 2026
भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात नगरपरिषद निवडणुकांत दमदार कामगिरी
ग्रामीण

धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी

February 9, 2026
सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ
ग्रामीण

सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ

February 4, 2026
तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
अर्थव्यवस्था

तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

February 2, 2026
तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळे विरोधकांना घाम फोडणार?
ग्रामीण

तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळे विरोधकांना घाम फोडणार?

February 2, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?
  • धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग
  • धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी
  • सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ
  • तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!