• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Friday, September 4, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आखाड्यात प्रतिस्पर्ध्यांना चितपट करणारी ‘महाराष्ट्राची वाघीण’ अखेर हरली…!📰 माजी मंत्री मधुकरराव चव्हाणांच्या नातवाच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती📰 बारूळच्या कन्येची सुवर्णभरारी! राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत धाराशिवला सुवर्णपदक📰 ‘गद्दारांची गय नाही’; पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार📰 ओमराजेंच्या खेळीने पाटील पिता-पुत्र बॅकफूटवर!
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले – सोमनाथ गुरव

MH25News by MH25News
July 19, 2026
in महाराष्ट्र, राजकारण, शहरी, शैक्षणिक, संपादकीय
0
राणा पाटील हेच टक्केवारीच्या विद्यापीठाचे संस्थापक – सोमनाथ गुरव नेते शिवसेना (उ.बा.ठा) यांचा घणाघात
0
SHARES
719
VIEWS

केंद्रीय विद्यालयाच्या जागेची पाहणी करण्यासाठी. पथक 22 तारखेला येणार – सोमनाथ गुरव यांची माहिती

धाराशिव – फुकटचं श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. पण केंद्रीय विद्यालयाच्या बाबतीत ते चांगलेच तोंडावर आपटले आहेत. कसला पाठपुरवा नसताना अर्धवट माहिती आधारे पत्रक काढून श्रेय घ्यायचे धंदे राणा पाटील यांनी बंद करावे असा इशारा शिवसेना नेते सोमनाथ गुरव यांनी दिला आहे.

यावेळी गुरव म्हणाले की, खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी 2022 पासून या विषयासंदर्भात पाठपुरावा केलेला लोकसभेच्या इतिवृत्ता मध्ये पाहायला मिळेल. तुमच्या सारखी नुसती पतंगबाजी नाही तर लोकसभेच्या अधिवेशनात 2022 रोजी हा मुद्दा घेऊन लक्षवेधी मांडली आहे. दोन बैठका घेण्यात आला आहे. येणाऱ्या अधिवेशनात 27 तारखेला हाच प्रश्न उत्तरासाठी येणारं आहे. याचीच माहिती घेण्यासाठी हे पथक पाहणी करणार आहे. हा प्रश्न नऊ जुलै रोजी दिला असून त्याच पार्श्वभूमीवर केन्द्र सरकारच्या हालचाली सुरु असून त्यातीलच पाहणी हा एक भाग असल्याची माहिती सोमनाथ गुरव यांनी दिली आहे.

Follow us on social media:

याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मार्च 2025 रोजी बैठक आयोजित केली होती. धाराशिव येथे केंद्रीय विद्यालय स्थापनेसंदर्भात ही महत्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत केंद्रीय विद्यालय स्थापनेसाठी जागेची निवड, आवश्यक प्रस्ताव पाठवणे, आणि पुढील प्रशासकीय प्रक्रिया गतिमान करण्यासाठी चर्चा झाली. हे देखील शासकीय पुराव्यानिशी सिद्ध होईल. त्यामुळं असल्या पत्रक काढण्याने तुम्हाला हे श्रेय मिळेल हा तुमचा शुद्ध बालीश पणा आहे असा चिमटा गुरव यांनी काढला.

सगळ्यात हास्यास्पद व खोटारडे पणाची हद्द दाखवणारी बाब म्हणजे पथक पाहणी करण्यासाठी कधी येणार हे. सांगण्याची इतकी घाई झाली की खातरजमा न करता प्रेस नोट काढून आमदार यांनी आपली राहीली साहली अक्कल दाखवून दिली आहे.त्यांच्या माहितीसाठी 22 जुलै रोजी हे पथक येणार असून तारखेत बदल झाला अस म्हणुन एक पत्रक काढा म्हणजे तुमच्या स्वभावाला शोभेल असं टोला गुरव यांनी राणा पाटील यांना लगावला.

संबंधित बातम्या

आखाड्यात प्रतिस्पर्ध्यांना चितपट करणारी ‘महाराष्ट्राची वाघीण’ अखेर हरली…!
क्रीडा

आखाड्यात प्रतिस्पर्ध्यांना चितपट करणारी ‘महाराष्ट्राची वाघीण’ अखेर हरली…!

September 4, 2026
माजी मंत्री मधुकरराव चव्हाणांच्या नातवाच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती
ग्रामीण

माजी मंत्री मधुकरराव चव्हाणांच्या नातवाच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती

August 30, 2026
बारूळच्या कन्येची सुवर्णभरारी! राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत धाराशिवला सुवर्णपदक
क्रीडा

बारूळच्या कन्येची सुवर्णभरारी! राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत धाराशिवला सुवर्णपदक

August 28, 2026
‘गद्दारांची गय नाही’; पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार
महाराष्ट्र

‘गद्दारांची गय नाही’; पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार

August 27, 2026
ओमराजेंच्या खेळीने पाटील पिता-पुत्र बॅकफूटवर!
ग्रामीण

ओमराजेंच्या खेळीने पाटील पिता-पुत्र बॅकफूटवर!

August 27, 2026
कमळाकडे निघालेली गाडी धनुष्यबाणाकडे वळाली? धाराशिवमध्ये मोठा राजकीय ट्विस्ट
महाराष्ट्र

कमळाकडे निघालेली गाडी धनुष्यबाणाकडे वळाली? धाराशिवमध्ये मोठा राजकीय ट्विस्ट

August 27, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आखाड्यात प्रतिस्पर्ध्यांना चितपट करणारी ‘महाराष्ट्राची वाघीण’ अखेर हरली…!
  • माजी मंत्री मधुकरराव चव्हाणांच्या नातवाच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती
  • बारूळच्या कन्येची सुवर्णभरारी! राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत धाराशिवला सुवर्णपदक
  • ‘गद्दारांची गय नाही’; पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार
  • ओमराजेंच्या खेळीने पाटील पिता-पुत्र बॅकफूटवर!
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!