• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, May 27, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 परंड्यात जागेच्या वादातून डॉक्टरचा धिंगाणा📰 चालत्या ट्रकमधून चोरलेल्या मेंढ्या जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी📰 तांत्रिक उत्पादन आक्षेपार्ह, पीक कापणी प्रयोग गृहीत धरून 978 कोटी पिकं विमा द्यावा - आ.कैलास पाटील📰 ट्रॅक्टरला रस्ता देण्याच्या कारणावरून खामकरवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी; २५ जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा📰 काँग्रेस च्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

परंड्यात जागेच्या वादातून डॉक्टरचा धिंगाणा

MH25News by MH25News
May 27, 2026
in क्राइम, ग्रामीण, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
परंड्यात जागेच्या वादातून डॉक्टरचा धिंगाणा
0
SHARES
271
VIEWS

पिता पुत्रांवर ब्लेड, दगडाने जीवघेणा हल्ला

Follow us on social media:

परंडा – परंडा शहरातील समतानगर झोपडपट्टी परिसरात जागेच्या कारणावरून एका डाक्टरने एकाच कुटुंबातील सदस्यांना अश्लील शिवीगाळ करत ब्लेड आणि दगडाने बेदम मारहाण केल्याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात फिर्यादी आणि त्यांची मुले गंभीर जखमी झाली असून, परंडा पोलीस ठाण्यात संबंधित डाक्टरविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहेद इस्माईल सौदागर (वय ४१, रा. हिमायतपुरा, मोगल मस्जिद जवळ, परंडा) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी डा. आनंद गोरख मोरे (रा. समतानगर झोपडपट्टी, परंडा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जागेच्या वादातून झाला वाद फिर्यादी वाहेद सौदागर आणि आरोपी डा. आनंद मोरे यांच्यात जागेवरून जुना वाद सुरू आहे. याच वादातून गेल्या शुक्रवारी (दि. २२ मे) सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास परंडा ते देवगाव रोडवरील समतानगर झोपडपट्टी परिसरात आरोपीने वाहेद सौदागर यांना गाठले. यावेळी त्यांच्यात पुन्हा वाद उफाळून आला. ब्लेड आणि दगडाने केला वार वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी डॉ. आनंद मेरे याने वाहेद सौदागर, त्यांची मुले उवेस सौदागर आणि रेहाना शेख यांना अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता आरोपीने हातातील ब्लेड आणि रस्त्यावरील दगडाने त्यांच्यावर सपासप वार केले. तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या अचानक झालेल्या हिंसक हल्ल्यात तिघेही जण रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाले आहेत. परंडा फोलेसांत गुन्हा दाखल या जीवघेण्या हल्ल्यानंतर फिर्यादी वाहेद सौदागर यांनी मंगळवारी (दि २६ मे) परंडा पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली त्यांच्या खबरीवरून आरोपी डॉ. आनंद गोरे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118 (2) 118(1) 74, 351(2) 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास GST पोलीस करत आहेत

संबंधित बातम्या

चालत्या ट्रकमधून चोरलेल्या मेंढ्या जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
क्राइम

चालत्या ट्रकमधून चोरलेल्या मेंढ्या जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

May 24, 2026
तांत्रिक उत्पादन आक्षेपार्ह, पीक कापणी प्रयोग गृहीत धरून 978 कोटी पिकं विमा द्यावा – आ.कैलास पाटील
अर्थव्यवस्था

तांत्रिक उत्पादन आक्षेपार्ह, पीक कापणी प्रयोग गृहीत धरून 978 कोटी पिकं विमा द्यावा – आ.कैलास पाटील

May 21, 2026
ट्रॅक्टरला रस्ता देण्याच्या कारणावरून खामकरवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी; २५ जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा
क्राइम

ट्रॅक्टरला रस्ता देण्याच्या कारणावरून खामकरवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी; २५ जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

May 21, 2026
काँग्रेस च्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड
ग्रामीण

काँग्रेस च्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

May 21, 2026
निवडणूक काळात जिल्हाधिकारी कार्यालये, तहसील कार्यालये व विश्रामगृह परिसरात मिरवणुका, सभा, घोषणाबाजीस बंदी
ग्रामीण

निवडणूक काळात जिल्हाधिकारी कार्यालये, तहसील कार्यालये व विश्रामगृह परिसरात मिरवणुका, सभा, घोषणाबाजीस बंदी

May 20, 2026
आमदार तानाजी सावंत यांनी दिलेला शब्द पाळला
अर्थव्यवस्था

आमदार तानाजी सावंत यांनी दिलेला शब्द पाळला

May 15, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • परंड्यात जागेच्या वादातून डॉक्टरचा धिंगाणा
  • चालत्या ट्रकमधून चोरलेल्या मेंढ्या जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
  • तांत्रिक उत्पादन आक्षेपार्ह, पीक कापणी प्रयोग गृहीत धरून 978 कोटी पिकं विमा द्यावा – आ.कैलास पाटील
  • ट्रॅक्टरला रस्ता देण्याच्या कारणावरून खामकरवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी; २५ जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा
  • काँग्रेस च्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!