• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, October 11, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 रविराज साबळेंचा मतदारांच्या भेटीगाठींवर जोर📰 १८ वर्षांच्या कारभाराचा फैसला मतपेटीतून होणार?📰 औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज बाद📰 दिवाळी विशेष रेल्वेला ढोकी, कळंब रोडला थांबा द्या📰 दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या - खा.ओमराजे
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

परंड्यात जागेच्या वादातून डॉक्टरचा धिंगाणा

MH25News by MH25News
May 27, 2026
in क्राइम, ग्रामीण, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
परंड्यात जागेच्या वादातून डॉक्टरचा धिंगाणा
0
SHARES
1.4k
VIEWS

पिता पुत्रांवर ब्लेड, दगडाने जीवघेणा हल्ला

परंडा – परंडा शहरातील समतानगर झोपडपट्टी परिसरात जागेच्या कारणावरून एका डाक्टरने एकाच कुटुंबातील सदस्यांना अश्लील शिवीगाळ करत ब्लेड आणि दगडाने बेदम मारहाण केल्याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात फिर्यादी आणि त्यांची मुले गंभीर जखमी झाली असून, परंडा पोलीस ठाण्यात संबंधित डाक्टरविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहेद इस्माईल सौदागर (वय ४१, रा. हिमायतपुरा, मोगल मस्जिद जवळ, परंडा) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी डा. आनंद गोरख मोरे (रा. समतानगर झोपडपट्टी, परंडा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जागेच्या वादातून झाला वाद फिर्यादी वाहेद सौदागर आणि आरोपी डा. आनंद मोरे यांच्यात जागेवरून जुना वाद सुरू आहे. याच वादातून गेल्या शुक्रवारी (दि. २२ मे) सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास परंडा ते देवगाव रोडवरील समतानगर झोपडपट्टी परिसरात आरोपीने वाहेद सौदागर यांना गाठले. यावेळी त्यांच्यात पुन्हा वाद उफाळून आला. ब्लेड आणि दगडाने केला वार वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी डॉ. आनंद मेरे याने वाहेद सौदागर, त्यांची मुले उवेस सौदागर आणि रेहाना शेख यांना अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता आरोपीने हातातील ब्लेड आणि रस्त्यावरील दगडाने त्यांच्यावर सपासप वार केले. तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या अचानक झालेल्या हिंसक हल्ल्यात तिघेही जण रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाले आहेत. परंडा फोलेसांत गुन्हा दाखल या जीवघेण्या हल्ल्यानंतर फिर्यादी वाहेद सौदागर यांनी मंगळवारी (दि २६ मे) परंडा पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली त्यांच्या खबरीवरून आरोपी डॉ. आनंद गोरे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118 (2) 118(1) 74, 351(2) 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास GST पोलीस करत आहेत

Follow us on social media:

संबंधित बातम्या

रविराज साबळेंचा मतदारांच्या भेटीगाठींवर जोर
तंत्रज्ञान

रविराज साबळेंचा मतदारांच्या भेटीगाठींवर जोर

October 11, 2026
१८ वर्षांच्या कारभाराचा फैसला मतपेटीतून होणार?
ग्रामीण

१८ वर्षांच्या कारभाराचा फैसला मतपेटीतून होणार?

October 10, 2026
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज बाद
ग्रामीण

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज बाद

October 7, 2026
दिवाळी विशेष रेल्वेला ढोकी, कळंब रोडला थांबा द्या
अर्थव्यवस्था

दिवाळी विशेष रेल्वेला ढोकी, कळंब रोडला थांबा द्या

October 2, 2026
दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या – खा.ओमराजे
अर्थव्यवस्था

दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या – खा.ओमराजे

September 30, 2026
खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • रविराज साबळेंचा मतदारांच्या भेटीगाठींवर जोर
  • १८ वर्षांच्या कारभाराचा फैसला मतपेटीतून होणार?
  • औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज बाद
  • दिवाळी विशेष रेल्वेला ढोकी, कळंब रोडला थांबा द्या
  • दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या – खा.ओमराजे
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!