• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Tuesday, November 24, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांच्या पाल्यांचे सहा महिन्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करा📰 राजस्थानमध्ये भीषण अपघात, महाराष्ट्रातील 9 जणांचा जागीच मृत्यू, 8 जण गंभीर जखमी📰 धाराशिव जिल्ह्याला दोन मंत्रीपदांची लॉटरी लागणार?📰 प्रेमाचा डाव अन् पतीचा घात! आठ महिन्यांच्या संसाराचा रक्तरंजित शेवट📰 पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेटचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; ‘एक्सलन्स इन बिझनेस ग्रोथ’ पुरस्काराने सन्मानित
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांच्या पाल्यांचे सहा महिन्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करा

MH25News by MH25News
November 24, 2026
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, शैक्षणिक, संपादकीय
0
दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांच्या पाल्यांचे सहा महिन्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करा
0
SHARES
4
VIEWS

शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे संजय पाटील दुधगांवकर यांची मागणी

Follow us on social media:

धाराशिव – जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या पाल्यांचे पुढील सहा महिन्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी संजय पाटील दुधगांवकर यांनी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यातच यंदा खरीप आणि रब्बी हंगामात पावसाने दडी मारल्याने शेती व्यवसायासह शेतीपूरक जोडधंदेही अडचणीत आले आहेत. शेतीवर अवलंबून असलेल्या शेतमजुरांनाही याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांसमोर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासह मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहण्याची किंवा त्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेता शासनाने धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी आणि शेतमजुरांच्या पाल्यांचे पुढील सहा महिन्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे. तसेच यासंदर्भात संबंधित सर्व विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी दुधगांवकर यांनी निवेदनातून केली आहे.

संबंधित बातम्या

राजस्थानमध्ये भीषण अपघात, महाराष्ट्रातील 9 जणांचा जागीच मृत्यू, 8 जण गंभीर जखमी
देश-विदेश

राजस्थानमध्ये भीषण अपघात, महाराष्ट्रातील 9 जणांचा जागीच मृत्यू, 8 जण गंभीर जखमी

November 22, 2026
धाराशिव जिल्ह्याला दोन मंत्रीपदांची लॉटरी लागणार?
महाराष्ट्र

धाराशिव जिल्ह्याला दोन मंत्रीपदांची लॉटरी लागणार?

November 22, 2026
प्रेमाचा डाव अन् पतीचा घात! आठ महिन्यांच्या संसाराचा रक्तरंजित शेवट
क्राइम

प्रेमाचा डाव अन् पतीचा घात! आठ महिन्यांच्या संसाराचा रक्तरंजित शेवट

November 20, 2026
पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेटचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; ‘एक्सलन्स इन बिझनेस ग्रोथ’ पुरस्काराने सन्मानित
अर्थव्यवस्था

पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेटचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; ‘एक्सलन्स इन बिझनेस ग्रोथ’ पुरस्काराने सन्मानित

November 19, 2026
बालाघाट हिल हाफ मॅरेथॉनला सेरेंटिकाचे पाठबळ
अर्थव्यवस्था

बालाघाट हिल हाफ मॅरेथॉनला सेरेंटिकाचे पाठबळ

November 18, 2026
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत प्रतापसिंह पाटील यांच्या विजयाची शक्यता?
अर्थव्यवस्था

दुष्काळग्रस्त शेतकरी व ग्रामीण कुटुंबांची सक्तीची कर्जवसुली थांबवा; आ. प्रतापसिंह पाटील यांची मागणी

November 11, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांच्या पाल्यांचे सहा महिन्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करा
  • राजस्थानमध्ये भीषण अपघात, महाराष्ट्रातील 9 जणांचा जागीच मृत्यू, 8 जण गंभीर जखमी
  • धाराशिव जिल्ह्याला दोन मंत्रीपदांची लॉटरी लागणार?
  • प्रेमाचा डाव अन् पतीचा घात! आठ महिन्यांच्या संसाराचा रक्तरंजित शेवट
  • पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेटचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; ‘एक्सलन्स इन बिझनेस ग्रोथ’ पुरस्काराने सन्मानित
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!